संतोष देशमुख Santosh Deshmukh हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती लागली असून फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत.
Nagar-pune| नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद

Santosh Deshmukh|संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने आदेश दिले आहेत. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत.

आता तरी फरार आरोप कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागणार का लागणार का हा प्रश्न पडला आहे