Author: mahalokwani

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले. त्यांनी massajog दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांच्या फरकाने पराभव केला. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ही निवडणूक जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय ठरली होती. मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये हत्या झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट लक्षात घेता निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी काही ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. त्यानुसार…

Read More

📍 नाशिक | प्रतिनिधी नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील आरोपी अशोक खरात ashok kharat याची विशेष तपास पथक (SIT) कडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान खरात यांना मळमळ, उलट्या आणि तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. तसेच छातीत दुखत असल्याची तक्रारही त्यांनी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाला बोलावण्यात आले असून, प्राथमिक तपासणीनंतर काही काळ त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच खरात यांच्या वकिलांनी त्यांना न्यूरोलॉजिकल समस्या असल्याचा दावा करत न्यूरोसर्जनकडे उपचारासाठी पाठवण्याची मागणी न्यायालयात केली होती. अशातच चौकशीदरम्यान प्रकृती बिघडल्याने…

Read More

छत्रपती संभाजीनगर : जामखेड jamkhed येथील बहुचर्चित आत्महत्येच्या प्रकरणात आरोपी संदीप सुरेश गायकवाड sandip gaikawad याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश दिला. सदर प्रकरणात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६४८/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित नर्तिकेने ४ डिसेंबर २०२५ रोजी साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात आरोपीने लग्नासाठी दबाव टाकत मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अॅड. सत्यजित बाळासाहेब पवार यांनी…

Read More

नाशिकमधील nashik भोंदूबाबा अशोक खरात Ashok Kharat case प्रकरणात तपास यंत्रणांनी गती घेतली असून, रोज नवे धागेदोरे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथक (SIT) आज खरातच्या मोबाईलमधील डेटाची सखोल तपासणी करत असून, या तपासातून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ सूत्रांच्या माहितीनुसार, माजी महिला आयोग अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर rupalichakankar आज SIT समोर हजर राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली…

Read More

नाशिक : शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि ज्योतिषी म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात ashok kharat पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पूजा आणि उपायांच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या या भोंदूबाबाविरुद्ध आधीच लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. नवीन तक्रारीनुसार, आरोपीने गर्भवती महिलेवरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘आध्यात्म’ आणि ‘उपाय’ यांच्या…

Read More

नाशिक शहरात सध्या एका मोठ्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वतःला ज्योतिषी आणि भविष्यवेत्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरात Captain Kharat यांना एका महिलेच्या गंभीर तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमागील गुप्त ऑपरेशनची माहिती समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली तक्रार दाखल होताच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी पूर्ण प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवत अंमलात आणला. आरोपीचे राजकीय संबंध लक्षात घेता कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. Captain Kharat | असा अडकला कॅप्टन…

Read More

कल्याण : कल्याण शहरात पतीने पत्नीची निर्घृण हत्या murder केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतः नाशिकला जाऊन पोलिसांसमोर हजर झाला आणि “मी बायकोला मारून आलोय” अशी थेट कबुली दिली. हे ऐकून पोलिसही काही क्षण हादरून गेले. gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर असे आरोपीचे नाव असून तो कल्याणमधील उंबर्डे परिसरात राहतो. त्याची पत्नी अर्चना भुतकर हिच्यावर तो सतत चारित्र्याचा संशय…

Read More

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता इंधन आणि गॅस Gas बाजारावरही दिसू लागला आहे. संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची मागणी अचानक वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं अनेक शहरांमध्ये नागरिकांनी गॅस Gas एजन्सीसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. काही लोकांनी भविष्यात गॅसची कमतरता निर्माण होऊ शकते या भीतीने अतिरिक्त सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गॅस वितरणावरही ताण येत असल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले. तज्ञांच्या मते, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असतो. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलसह एलपीजीच्या किंमती आणि उपलब्धतेवर होऊ…

Read More

टॉप 2.5 लाख JEE Main रँकर्सनाच संधी; दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा JEE Advanced 2026 देण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा ही परीक्षा 17 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा एका दिवसात दोन सत्रांमध्ये होणार असून दोन्ही पेपर देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, पेपर-1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल, तर पेपर-2 दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत घेतला जाणार आहे. एखाद्या उमेदवाराने एक पेपर दिला नाही तर त्याचा निकाल अंतिम मेरिट लिस्टमध्ये समाविष्ट केला जाणार नाही. दरम्यान, JEE Advanced 2026 साठी अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होणार असून 2 मे…

Read More

जामखेड (प्रतिनिधी): शहरातील नुरानी कॉलनी रोड परिसरात बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार प्रवृत्तीचा सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी जवळ जात त्याच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या मोहळकर याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात तीन ते चार गोळ्या असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील उपचारासाठी त्याला हलविण्यात आले आहे. सागर मोहळकर याच्यावर यापूर्वीही विविध…

Read More