Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी
ब्रेकींग न्यूज

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

mahalokwaniBy mahalokwaniApril 29, 2026Updated:April 29, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले. त्यांनी massajog दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांच्या फरकाने पराभव केला.

Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ही निवडणूक जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय ठरली होती. मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये हत्या झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची लाट लक्षात घेता निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी काही ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. त्यानुसार अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

massajog | भावनिक लाटेला धक्का!

मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने थेट लढत रंगली. दोन्ही गटांनी जोरदार प्रचार केल्यामुळे निवडणूक अटीतटीची ठरली.

या निवडणुकीसाठी 7 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. 28 एप्रिल रोजी मतदान पार पडले, तर 29 एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात आली. अखेरीस स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवत सरपंचपदावर आपली छाप उमटवली.

Table of Contents

  • massajog | भावनिक लाटेला धक्का!

दरम्यान, निकाल जाहीर होताच विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गावात जल्लोष साजरा केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी
Next Article SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.