Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
ब्रेकींग न्यूज

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

mahalokwaniBy mahalokwaniMarch 30, 2026Updated:March 30, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नाशिकमधील nashik भोंदूबाबा अशोक खरात Ashok Kharat case प्रकरणात तपास यंत्रणांनी गती घेतली असून, रोज नवे धागेदोरे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथक (SIT) आज खरातच्या मोबाईलमधील डेटाची सखोल तपासणी करत असून, या तपासातून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

सूत्रांच्या माहितीनुसार, माजी महिला आयोग अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर rupalichakankar आज SIT समोर हजर राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग

दरम्यान, तपास यंत्रणांचा मुख्य फोकस सध्या अशोक खरातच्या मोबाईलवर आहे. कॉल डिटेल्स, चॅट्स, मेसेजेस तसेच आर्थिक व्यवहारांची बारकाईने छाननी सुरू आहे. या माध्यमातून संपर्कांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यातून नव्या व्यक्ती आणि घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे.

तसेच, खरातच्या Ashok Kharat case संपर्कात असलेल्या व्यक्तींमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील काही तास तपासासाठी निर्णायक ठरू शकतात.

दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी खरातशी संबंधित प्रकरणात घेतलेल्या काही निर्णयांची चौकशी सुरू आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या संदर्भात आयोगाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसांमुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.

याशिवाय, अशोक खरातशी संबंधित शिवनिका ट्रस्टही तपासाच्या कक्षेत आला आहे. ट्रस्टचे आर्थिक व्यवहार आणि त्यामधील सदस्यांची भूमिका तपासली जात असून, काही जणांना समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे.

Table of Contents

  • Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग

Ashok Kharat case या प्रकरणात प्रथमच राजकीय व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आधीच चाकणकर यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिलेला असताना, आता पुढील तपासात काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!
Next Article sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.