Author: mahalokwani

घोडगाव (प्रतिनिधी) :घोडेगावमध्ये Ghodegoan दोन गटांमध्ये झालेल्या जुन्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१२) घडली. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून दोन्ही गट आमनेसामने आले. वाद हाणामारीत बदलला आणि त्यानंतर अचानक गोळीबार झाला. गोळ्या लागल्याने एक जण जागीच कोसळला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमागे ‘तबामारी’ (जमीन/वर्चस्व) कारण असल्याची गावात चर्चा…

Read More

प्रतिनिधी | अहिल्यानगर सतत वाढणारी वीजदरवाढ, वारंवार होणारे लाईट कट आणि वाढतं वीजबिल यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत Solar Rooftop System हा पर्याय सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारकडून Solar सिस्टमवर मोठी Subsidy देण्यात येत असल्याने आता सामान्य नागरिकांसाठीही Solar बसवणं परवडणारं ठरत आहे. new mobile| तुम्हाला मोबाइल लोनवर घ्यायचाय; पण सिबिल खराब आहे असे मिळवा झटपट लोन वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy 🔸 Solar Subsidy : सरकारची थेट आर्थिक मदत घरगुती Solar Rooftop System साठी केंद्र सरकारकडून Subsidy योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ठरावीक क्षमतेपर्यंत Solar बसवणाऱ्या ग्राहकांना हजारों…

Read More

अजित पवार ajit pawar यांच्या निधनानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेाणार आहेत. यावर आता शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली जात होती आणि तशा घडामोडींना वेगही आला. Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची…

Read More

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने आपली फायनल अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. सर्व १७ प्रभागांतील उमेदवार निश्चित झाल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, या यादीमुळे अनेकांचे पत्ते कट झाले आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. भाजपा व राष्ट्रवादी युतीचे फायनल अहिल्यानगर महानगरपालीकेचे अधीकृत उमेदवार यादी.. प्रभाग क्रमांक १ (अ )डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी (ब) ज्योती सतीश ढवण राष्ट्रवादी / शारदा दिगंबर ढवन भाजप (क) दिपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (ड )संपत विजय बारस्कर राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक २ (अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके भाजपा ( ब )महेश रघुनाथ तवले राष्ट्रवादी ( क) संध्या बाळासाहब पवार…

Read More

अहिल्यानगरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला तर दिग्गजांचे पत्ते कट? तिकीट न मिळालेल्यांची दुसऱ्या दारावर धावपळ सुरू होणार! अहिल्यानगर | राजकीय विश्लेषण अहिल्यानगरच्या Ahilyanagar राजकारणात आगामी काळात मोठा उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाची शिवसेना यांची महायुती प्रत्यक्षात आली, तर अनेक प्रस्थापित आणि दिग्गज इच्छुकांचे तिकीट कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार मर्यादित जागांमध्ये अधिक इच्छुक, अशी स्थिती निर्माण होणार असून, त्यामुळे अनेक नेत्यांना पक्षांतर्गत डावललं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांना महायुतीत तिकीट मिळणार नाही, ते पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास…

Read More

मुकुंदनगरmukundnagar परिसरात परिवर्तनाची नवी लाट पाहायला मिळत असून डॉ. इम्रान शेख यांच्या सामाजिक व विकासभिमुख चळवळीला मुकुंदनगरकरांकडून मोठ्या प्रमाणात उस्फूर्त पाठींबा मिळत आहे. सुशिक्षित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून डॉ. इम्रान शेख यांची ओळख निर्माण होत असून “विकास करणार, दृष्टिकोन बदलणार” हा विश्वास नागरिकांमध्ये दृढ होत आहे. डॉ. इम्रान शेख हे केवळ नावापुरते नेते नसून, स्पष्ट व्हिजन असलेले आणि प्रत्यक्ष कामावर भर देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येत आहेत. परिसराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, युवकांसाठी संधी, महिलांसाठी सुरक्षितता आणि दहशतमुक्त मुकुंदनगर mukundnagar हे त्यांच्या चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुकुंदनगरचा चेहरा बदलणार, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. या…

Read More

Bolhegoan दागिन्यांच्या लालसेपोटी एका ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चौघींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून नेमकं काय घडलं?अहिल्यानगर या ठिकाणीच्या बोल्हेगाव Bolhegoan येथे राहणाऱ्या मनीषा शिंदे (४०) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात…

Read More

अहिल्यानगर वार्ड 3 : शिवाजी डोके पाटील यांच्या वाढदिवसाला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद अहिल्यानगर वार्ड क्रमांक 3 मध्ये समाजसेवक शिवाजी राजे डोके पाटील यांच्या वाढदिवसनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात दिवसभरात उत्साह, जल्लोष आणि लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. या वाढदिवस सोहळ्याला महिलांची मोठी उपस्थिती, युवकांची फुल एनर्जी, तसेच सर्वच श्रोत्यांची मान्यवरांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमस्थळी इतकी गर्दी होती की लोकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पसरलेली दिसत होती. सर्वांसाठी विशेष जेवणाचे आयोजन कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे सर्व जनतेसाठी केलेले भोजनाचे आयोजन. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. शिवाजी राजे डोके पाटील यांचे भावनिक भाषण…

Read More

जामखेड प्रतिनिधी – जामखेड jamkhed शहरातील तपनेश्वर भागातील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय 35, मूळ कल्याण) यांनी गुरुवारी सकाळी खर्डा रोडवरील “साई लॉज” च्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या दिपाली जामखेडमधील jamkhed एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून कार्यरत होती व आपल्या काही मैत्रिणींसह तपनेश्वर भागात राहात होती.सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून दिपाली घराबाहेर पडली. मात्र दुपारनंतरही ती परत न आल्याने व तिचा फोन बंद असल्याने मैत्रिणी चिंतेत पडल्या. त्यांनी शोधाशोध केली असता, दिपालीला सोडणाऱ्या रिक्शाचालकाने तिला खर्डा रोडवरील “साई लॉज”मध्ये उतरल्याचे सांगितले.संध्याकाळी साडेपाच वाजता मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या…

Read More

जामखेड – jamkhed nagarparishad नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून विविध पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून संध्या शाहाजी राळेभात, तर भाजपकडून प्रांजल अमित चिंतामणी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या शिवाय पायल आकाश बाफना (शिवसेना – शिंदे गट), रहि कमाल शेख (आम आदमी पार्टी), सुवर्णा महेश निमोणकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख (समाजवादी पार्टी),वर्षा कैलास माने (अपक्ष) आणि प्रीती विकास राळेभात (अपक्ष) यांनीही आपली उमेदवारी दाखल…

Read More