जामखेड — प्रतिनिधीजामखेड नगरपरिषद निवडणुकांची धामधूम सुरु होताच बळवडरच्या वार्ड क्र.५ मध्ये जनमताचा झंझावात उठलेला दिसतोय. गेल्या अनेक निवडणुकांत बाहेरून येणाऱ्या नेत्यांनी “भेट देऊन जाण्याची” पद्धत पाहिल्यावर यंदा मतदारांनी ठामपणे आवाज उठवला आहे — “आमच्या वार्डचा नेता आमच्यातला, 24 तास उपलब्ध असलेलाच हवा!” वार्डातील नागरिकांचा हा सूर एकाच व्यक्तीकडे झुकलेला दिसतो — सौ. लक्ष्मी ताई पवार. शांत, संयमी आणि सतत लोकांमध्ये राहून काम करणाऱ्या पवार ताईंना यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. स्थानिक रहिवाशांनुसार,“वार्डात दिवसरात्र राहून समस्या समजून घेणारा नेता हवाय. निवडणुकीआधी चेहरा दाखवणाऱ्यांचा आम्ही आता कंटाळा केलाय. आमचं मत निश्चित — लक्ष्मी ताई पवार!”गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सामाजिक संस्थांमधून केलेली कामगिरी…
Author: mahalokwani
अनेकांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. पोलिस भरतीला police bharati सुरूवात झाली असून लगेचच अर्ज करा. मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून सरकारी नोकरी करायची असेल तर फटाफट अर्ज करा. सर्वात विशेष बाब म्हणजे पोलीस होण्याची संधी आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. police bharati मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन…
महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल रामदास पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले संपादक :- सचिन कांबळे जामखेड, दि. २४ ऑक्टोबर २०२५ भारतीय जनता पार्टी jamkhed जामखेड शहर मंडळ कार्यकारिणीमध्ये मा. रामदास कंठीलाल पवार यांची “भटक्या मुक्त आघाडी प्रमुख” या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा पत्र दिले आहे. Jamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा! प्रा. राम शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की,“आपले नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि समाजातील योगदान ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षनिष्ठा आणि…
अहिल्यानगर : भाजपचे आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले shivaji kardile (वय ६६) यांचे ह्रदयविकाराने निधन. आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. kunbi | कुणबी प्रमाणपत्रासाठी हे 16 कागदपत्रे महत्वाचे; तरच मिळू शकते कुणबी प्रमाणपत्र नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले. आ.कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत मोठा विजय मिळवला होता. बुर्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती.…
जामखेड प्रतिनिधी | १३ ऑक्टोबर २०२५ जामखेड तालुक्यातील पंचायत समिती jamkhed panchyat samiti निवडणुकीसाठी आज (१३ ऑक्टोबर) तहसील कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर जवळा, अरणगाव, खर्डा, दिघोळ, साकत आणि शिऊर या सहा गणांसाठीचे आरक्षण स्पष्ट झाले आहे.पुढील तीन महिन्यांत पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा रंगणार असून तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा हलू लागली आहेत. आरक्षणाचे तपशील तहसील कार्यालयात झालेल्या पारदर्शक सोडतीत खालीलप्रमाणे आरक्षण ठरले आहे— जवळा गण : अनुसूचित जाती महिला अरणगाव गण : इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला दिघोळ गण : खुल्या (ओपन) प्रवर्गातील महिला साकत गण : सर्वसाधारण खर्डा गण : सर्वसाधारण शिऊर गण : सर्वसाधारण jamkhed…
जामखेड प्रतिनिधी :गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या jamkhed nagarparishad निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ही सोडत कर्जतचे प्रांताधिकारी तथा पिठासन अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. jamkhed…
सोशल मीडियाची हवा नव्हे; जमिनीवरचं काम ठरणार नगरसेवकांच्या भवितव्याचं मोजमाप अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहराच्या राजकारणात अचानक नवा उत्साह संचारलेला दिसतो. रस्त्यांवर, गल्लीबोळात, चौकाचौकात नवख्या चेहऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. अनेक उमेदवार नगरसेवक Nagarsevak होण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन मैदानात उतरले आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ही महत्त्वाकांक्षा समाजासाठी सातत्याने काम करण्याच्या इच्छेतून आली आहे का, की फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हा डाव आहे? iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत आजच्या मतदाराला केवळ मोठमोठ्या घोषणा किंवा सोशल मीडियावरील चमकदार पोस्ट्स याने फसवता येणं शक्य नाही. कारण मतदार अनुभवाने समृद्ध झाला…
सरकारने काढलेल्या जीआरनंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी kunbi प्रमाणपत्राचे वाटप सुरू झालंय. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळत आहे.कुणबी प्रमाणपत्रासाठी एक दोन नव्हे 16 कागदपत्रे तपासली जातात, 8,9,10 नंबरची कागदपत्र मिळणं मुश्किलच नाही तर महा कठिण.. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या लढ्यानंतर शेवटी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालंय. तसा थेट जीआरच सरकारने काढला. यासोबतच हैद्राबाद गॅझेटही मान्य करण्यात आले. सातारा गॅझेटच्या निर्णयावर सरकारने वेळ मागितला. जरांगे…
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कला केंद्रातील kala kendra नर्तकी पूजा गायकवाड हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. नर्तकी सध्या पोलिस कोठडीत आहे. iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे गोविंद यांनी चक्क कला केंद्रातील नर्तकीच्या घराबाहेर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांनी सोन्याचे दागिने, प्लॉट, सोन्याचे अनेक नाणी, बुलेट, आयफोन, डिझाईनर साड्या, शेतजमीन आणि घर बांधून कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडला…
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलेशी विनयभंग (भा.दं.वि. 354) केल्याच्या खटल्यात आरोपीस न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) रोजी हा निकाल देण्यात आला आहे. सदर प्रकरणानुसार, दि.10 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी महिला आरोपीच्या घरी मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडतो, असे सांगून अरणगाव वाळकी रोडला त्याच्या कारने घेऊन गेला. तर आरोपीने फिर्यादीला गाडीतच ओढणी ओढून, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. असा आरोप फिर्यादीने केला होता. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.तपास पूर्ण करून पोलीसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाने पाच साक्षीदार उभे केले.…