Author: mahalokwani

प्रतिनिधी पुणे- अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला असून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्याखासदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांचे ते मोठे यश मानले जात आहे. nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे nagar-pune हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल. सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे. अधिक वाचा – Online Bank Scam : बँक खात्यातील झिरो बॅलन्स असेल तरी, तुम्हाला लागू शकतो लाखोंचा चूना, काय आहे…

Read More

तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! Hero कंपनीकडून त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Splendor आणि Splendor मॉडेल्सवर दमदार ऑफर्स सुरू झाल्या आहेत. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर  Splendor बाईकच्या विविध व्हेरिएंट्स (Regular आणि XTEC) च्या काही छायाचित्रांचा संग्रह पाहू शकता. या प्रतिस्थानी वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनांसह (PCD अलॉय व्हील, डिजिटल क्लस्टर, LED हेडलाइट इ.) उपयोगाचा अंदाज मिळतो: Splendor Plus XTEC, ज्यामध्ये alloy wheels, disc ब्रेक, LED हेडलाइट आणि digital console–सह side-stand cut-off, Bluetooth/USB charging सारखी आधुनिक सोयीं असतात आणि overall stance स्पष्ट करणारे…

Read More

(प्रतिनिधी):- अहिल्यानगर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडणारे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप sangram jagtap यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अधिक वाचा – new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम…

Read More

राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या भागात महिला अत्याचाराची घटना घडत आहे. काही ठिकाणी पतीनेच आपल्या पत्नीवर अन्वनित अत्याचार केल्याचे प्रकरण समोर येते. तर कधी एखाद्या विद्यार्थिनीवरच अत्याचार केल्याचा प्रकार समोर येतो. बीड जिल्ह्यामध्ये तर एका खासगी कोचिंग क्लासमध्ये coaching classes दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला असताना जुन्नरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या एका कुटंबीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हे कुकृत्य करण्यात आलंय. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. coaching classes |…

Read More

new car मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा मोटर्स आणि रेनो सारख्या बड्या ऑटो कंपन्या लवकरच पाच नवीन वाहने भारतीय बाजारात लाँच करणार आहेत. जर तुमचाही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर घाई न करता आधी कोणती नवीन मॉडेल्स धमाल उडवणार आहेत? जाणून घ्या. mudra loan| मुद्रा लोन प्रत्येकाला मिळणार; दहा लाखापर्यंतचे कर्ज तुमचाही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर घाई न करता आधी कोणती नवीन मॉडेल्स धमाल उडवणार आहेत? हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, टाटा मोटर्स आणि रेनो सारख्या बड्या ऑटो कंपन्या लवकरच पाच नवीन वाहने भारतीय बाजारात लाँच करणार आहेत. ह्युंदाईच्या या…

Read More

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर Home कसं असावं? इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात इथपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. iPhone 14 Plus महाबंपर ऑफर; तुम्हीही खरेदी केल्याशिवाय राहणार नाहीत.! किंमत फक्त.. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये एक परिणूर्ण घर कसं असावं या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. अशी मान्यता आहे की, जर तुमचं घर Home हे वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेकजण आपलं घर बांधताना किंवा विकत घेताना त्याची रचना ही वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही? हे पाहातात आणि त्यानंतरच घर खरेदीचा निर्णय घेतात.…

Read More

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात एका 40 वर्षीय तलाठ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील Ahilyanagar श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचे मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळून आले आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा हादरला या दोघांनीही लिहिलेल्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील Ahilyanagar श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि पुणे…

Read More

जामखेड मध्ये तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेचा नाराजीचा सूर स्पष्ट दिसतो. ही समस्या केवळ एका नागरिकाची नसून, संपूर्ण व्यवस्थेतील एक ढासळलेला भाग दर्शवते. कुपन विभक्त करण्यासाठी सहा महिने हेलपाटे ही अतिशय त्रासदायक प्रक्रिया आहे. लाभार्थी वेळेवर अन्नसुरक्षा योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा व गैरवर्तन सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांशी सुसंवाद साधणे ही त्यांची जबाबदारी आहे, पण येथे नागरिकांना अवहेलनेचा सामना करावा लागतो प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसत आहे ‘तिकीट आणा’, ‘फॉर्म आणा’, ‘१५ दिवसांनी या’, असे सांगून नागरिकांची फसवणूक होते आणि प्रत्यक्षात काहीच होत नाही. तहसीलमध्ये पेंडिंग आहे’ हा ठरलेला बहाणा एकमेकांवर जबाबदारी ढकलून…

Read More

नगर शहरात धर्मांतरणाच्या विरोधात रविवारी (दि. २२ जून) सकाळी १० वाजता एक जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ऋतुजा सुकुमार राजगे यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर घेतला जात आहे. ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित, विवाहित आणि गर्भवती महिला होत्या. धर्मांतरणासाठी होणाऱ्या मानसिक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप काही ठिकाणी करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप करणार असून, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षाताई डहाळे प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार…

Read More

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील तपोवन रस्त्यावर एका तरुणावर रात्रीच्या सुमारास आरोपींनी गोळीबार केला होता. गोळीबार केल्यापासून हे आरोपी फरार होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना पुणे येथून जेरबंद केले आहे.सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 593/2025 बी. एन. एस. 2023 चे कलम 109(1), 115(2), 352, 189 (2) (4), 191 (2)(3), सह आर्म ऍ़क्ट कलम 3/25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील 3 आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केलेली होती. Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे परंतु या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळुन गेलेले होते.या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी अटक…

Read More