वैष्णवी हगवणे vaishanvi hagwane मृत्यू प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी लवकरच या घनटेबाबत मोठा खुलासा करणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणेvaishanvi hagwane या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाल आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 51 तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी…
Author: mahalokwani
अ.नगर तोफखाना पोलिस स्टेशन कडील गूर क्र. 569/24 भादवी कलम 394, 34 या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या भावाला चोरीचे सोने विकत घेतले या कारणावरून आरोपी न करण्याच्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचे कडे 70,000/- लाचेची मागणी केली police crime . त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी अहिल्यानगर येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 09/05/2024 रोजी पडताळणी करण्यात आली असता police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 70000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनयेथे भ्रष्टाचार police crime प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस…
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता त्याच खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Chhagan bhujbal यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर आता त्याच खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आज सकाळी भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. मात्र आता त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे. असे असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा…
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांत चर्चा सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव palika election | स्थानिक स्वराज निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका palika election घेण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात हालचाली सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्षांसोबत इतर काही पक्षही येणार आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने आपली जोरदार तयारी सुरु केली…
सोलापुर Solapur शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागली आणि पाहता पाहता या आगीने अतिशय रौद्ररूप धारण केलं आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढलं आहे. या आगीत तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची…
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची ssc result 2025 लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण 12 वीच्या निकालानंतर आता लवकरच 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता या महिन्यात जाहीर होणार आहे. कधी लागणार निकाल, कोणत्या साईटवर पाहणार, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा. todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव 10 वीचा निकाल कधी ? कोणतीही परीक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार याची प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटते. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या 12 वीचा निकाल नुकताच लागला, त्याच पाठोपाठ आता इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकताही ताणली गेली…
todays Onion Rate नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले असून शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कांदा 1 हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण कांद्याच्या दरात मोठी घसरण, निर्यात पूर्णपणे ठप्पअवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या संकटामुळे भर पडली आहे. आता शेतकऱ्यांचा कांदा हजार…
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर रात्रीच्या वेळी पाकिस्तानात मिसाइल हल्ला केला. या कारवाईत अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली. शरद पवार sharad pawar यांनी या कारवाईचे कौतुक केले आणि भारतीय सेनेचे कामगिरीचे स्तुतिगान केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या भूमिकेवरही भाष्य केले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाण पर्यटकांचा बळी गेला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने काल मध्यरात्री 1.30च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात मिसाइल हल्ला…
तुम्हाला न new mobile वीन मोबाईल लॉन्चबद्दल मराठीत माहिती हवी आहे का? खाली एका सामान्य उदाहरणाच्या स्वरूपात दिले आहे. तुम्हाला विशिष्ट ब्रँड (उदा. Samsung, Xiaomi, iPhone) किंवा मॉडेल माहित असेल, Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही नवीन मोबाइल लाँच झाला!लाँच दिनांक: ८ मे २०२५कंपनी: XYZ मोबाईल्समॉडेलचे नाव: XYZ स्मार्टफोन Z5 मुख्य वैशिष्ट्ये: ६.७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर ८ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज ५० MP ट्रिपल कॅमेरा सेटअप ५००० mAh बॅटरी आणि ६५W फास्ट चार्जिंग Android…
भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त करण्यात आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर Sindoor असे नाव देण्यात आले आहे. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया Sindoor जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. आता अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकड्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. या…