अहिल्यानगर –
पंचायत समिती जामखेड येथे शाळेवर कार्यरत असणारे तत्कालीन मुख्यध्यापक अशोक घोडेस्वार व शिल्पा साखरे ghodeshwar-sakhare हे चौकशी दोषी आढळल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. केवळ विभागीय चौकशीच न करता त्यांना त्वरीत सेवा निवृत्त करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी के.पी.मोरे व इतर तक्रारदार यांनी विभागीय आयुक्ती नाशिक, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे पुराव्यासह सादर केली आहे.
ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार पंचायत समिती जामखेड jamkhed जि. अहिल्यानगर यांनी मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावत असतांना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिल्पा साखरे यांनी अंदाजे एक्केचाळीस हजार रुपये व त्यांचे पति अशोक घोडेस्वार ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा ! यांनी अंदाजे दोन लाख अडुसष्ट हजार रुपये आदी. शासकीय रकमेचा अपहार/अनियमित केली आहे. तसेच शालेय पोषण आहार रकमेचा भ्रष्टाचार केला आहे, अनेक शालेय अभिलेखे नसल्याचे चौकशी समितीला दिसून आले नाहीत.
असे असतांना ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा ! त्यांना निलंबीत न करता विभागीय चौकशी प्रस्तावित करुन त्यांना वाचविण्याचा प्रयत्न अशिष येरेकर यांनी केला आहे. केवळ वरील शिक्षक त्यांच्या मर्जितील व त्यांचे जातीचे आहे म्हणून त्यांनी निलंबनाची कार्यवाही जाणीवपूर्वक केलेली नाही.
श्री. अशिष येरेकर जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे मुख्याकार्यकारी अधिकारी पदावर हजर झाल्यापासून मागील दोन ते तीन वर्षात अनेक शिक्षक, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी, यांना किरकोळ कारणावरुन निलंबीत केले आहे. तसेच राजेंद्र निमसे व इतर शिक्षक यांना शालेय अभिलेखो व गैरहजर असल्याच्या किरकोळ कारणावरुन निलंबीत करुन विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. कारण ते श्री. अशिष येरेकर यांचे जातीचे नाही म्हणून ? श्रीमती. साखरे व घोडेस्वार यांच्या विषय आर्थिक बाबी संदर्भात तक्रारी असून शाळेमध्ये अनेक अभिलेखे नसतांना चौकशी समितीने तसा अहवाल असतांना त्यांना जाणीवपूर्वक निलंबीत केले नाही.
Table of Contents
त्यामुळे समान न्या तत्वानुसार राजेंद्र निमसे व इतर शिक्षकांवर ज्याप्रमाणे निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तशीच कार्यवाही शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार या शिक्षकावर करण्यात यावी. लोकसेवक शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार यांना त्वरीत सेवा निलंबीत करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद अहिल्यानगर आमरण उपोषाणास बसत असल्याचा तक्रारदार यांनी दिला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची राहील असे निवेदनात नमुद केले आहे.