महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ladki bahin hapta योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये चिंता आणि उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता या संदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे.
ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर

राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या ५ ladki bahin hapta तारखेपर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आली होती. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने महिलांनी नावनोंदणी केली असून त्यांना दर महिन्याला हा हप्ता मिळत आहे.
Table of Contents
मात्र, दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीने त्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “योजनेतील मासिक रक्कम हे महिलांचे एकप्रकारचे मासिक वेतनच असून, त्याचे नियोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल.”
महत्वाचे मुद्दे:
‘माझी लाडकी बहीण’ योजनेत दरमहिना १५०० रुपये
जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही
ऑगस्ट ५ तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता