Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
ब्रेकींग न्यूज

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

mahalokwaniBy mahalokwaniMay 6, 2025Updated:May 6, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


या आंदोलनाचे व्हिडिओ पाहुन आपला विश्वास बसला नाही की आपल्या पुरंदर मधीलच हे व्हिडिओ आहेत का ? असे खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांनी म्हटले आहे.

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस police दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीती आपण एसपींना विचारुन महिलांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे.या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन केली जाणार आहे. मात्र, आपल्या जमिनी विमानतळासाठी देण्यास विरोध असून गेले दोन दिवस येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना झालेल्या जखमा पाहील्या. या आंदोलनाचे व्हिडिओ पाहुन आपला विश्वास बसला नाही की आपल्या पुरंदर मधीलच हे व्हिडिओ आहेत का ? लोकांचा विमानतळाला विरोध नाही तर जमीन द्यायला विरोध आहे.जेथे जमीन मिळेल तेथे विमानतळ उभारावे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Table of Contents

  • supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा

लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
आपण खरे तर इंदापूरला जाणार होतो. हा दौरा आपण रद्द करीत आहोत. आता करण्याची मागणी केली आहे. उद्या एसपीकडे जाईल तेव्हा कोणता पोलीस फोर्स होता याची माहिती घेणार आहे. पोलीस देखील शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यांनी असे वागायला नको होते. महिलांना पण मारहाण झाली, पुरुष दाखवू शकतात. पण महिला आपल्या जखमा कशा दाखवणार असा सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला. आपल्या पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी उद्याची १ वाजताची सासवडमध्ये भेटीची वेळ दिली असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRam shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे
Next Article Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
mahalokwani
  • Website

Related Posts

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

May 29, 2025

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

May 27, 2025

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या

May 25, 2025

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या

vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येणार, अंजली दमानियांचा गौप्यस्फोट!

police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल

Chhagan Bhujbal|भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच ; जरांगे यांचा अजितदादाना टोला

mahanagar palika election | सर्वच राजकीय पक्षांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; चुरस वाढणार

Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

ssc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.