सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी :बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील तारकेश्वर गड येथे आज २ मे रोजी श्री संत नारायण महाराज यांची पुण्यतिथी,मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

हे नक्की वाचा : ब्रेकिंग न्यूज |sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार.!
वै.नारायण बाबा यांचे बीड,नगर,जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भक्तपरिवार आहे.
यावेळी तारकेस्वर संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प.आदिनाथ महाराज शाश्री यांनी हजारो भाविक भक्तांचे व उपस्तीत मान्यवरांचे स्वागत केले.

याप्रसंगी राज्याचे मंत्री सदीपांन भुमरे,नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील,शेवंगाव पाथर्डी च्या आमदार मोनिका राजळे,मा आ.साहेबराव दरेकर,आ.भीमराव धोंडे,माजी जि.परिषद सदस्य शिवाजी नाकाडे,नगर जिल्हा भाजप नेते धनंजय बडे,डॉ राजेंद्र खेडकर,विष्णू खाडे आदींसह मोठ्या संख्येने नेते मंडळीसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.