Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड| मोहा येथे रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न…

जामखेड| मोहा येथे रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न…

mahalokwaniBy mahalokwaniMay 2, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुका प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड तालुक्यातील मोहा येथील गायकवाड वस्ती येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजु भाऊ आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेच्या शाखेचे नुकतेच उद्घाटन जिल्हा महासचिव अशोक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी तालुका प्रमुख मंगेश घोडेस्वार,कुंदन तुपेरे जिल्हा संघटक,बाळू गायकवाड तालुका संघटक,ग्रा म सदस्य पंडित गायकवाड ,शाखा प्रमुख प्रदीप गायकवाड, शाखा उपप्रमुख संतोष गायकवाड,सचिव राजू गायकवाड, सहसचिव यशवंत गायकवाड, सुमित गायकवाड ,महादेव गायकवाड, विनोद गायकवाड ,साहिल गायकवाड ,बंटी गायकवाड ,विकास गायकवाड ,सुमित गायकवाड ,संदीप दादा गायकवाड,नंदू गायकवाड ,सार्थक गायकवाड, किशोर गायकवाड, प्रवीण गायकवाड, नवनाथ गायकवाड ,गुलाब गायकवाड ,रमेश गायकवाड उत्तम गायकवाड आकाश गायकवाड ,मयूर गायकवाड ,कैलास गायकवाड, रमेश नवगिरे ,रामभाऊ नवगिरे,विजू नवगिरे, विशाल हौसर ,संजय ढवन,युवराज ढवन ,प्रकाश मोरे ,धोंडीबा गायकवाड, विष्णू गायकवाड ,विनोद नवगिरे ,सुनील नवगिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंगेश घोडेस्वार म्हणाले, “गोरगरीब, कष्टकऱ्यांचे काम करणारे सरकार सत्तेवर आले पाहिजे. नीतिमत्ता असणाऱ्या लोकांचे सरकार आणण्यासाठी रिपब्लिकन सेना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठया प्रमाणात काम करणार आहे. गोरगरिब, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावन्यासाठी, कामगारांवरील अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. येत्या काळात लोकांनी एकत्रित येऊन जातीयवादी आणि अन्याय करण्याऱ्या शक्तीचा विरोध केला पाहिजे.” तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या रिपब्लिकन सेनेच्या टप्प्याटप्याने अधिक शाखा उघडण्यात येणार आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआष्टी – तारकेश्वर हभप वै.नारायण महाराज यांची १२पुण्यतिथी साजरी.!
Next Article जामखेडचे जेष्ठ कवी रामदास फुटाणे (नाना’) यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न..!
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.