पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होणार आहे, तर महाराष्ट्रात maharashtra पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..
Loksabha Election24 तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?
आगामी लोकसभेचं Loksabha Election24 बिगुल वाजलं असून देशात एकूण सात टप्प्यात मतदार होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान voter प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून केली. महाराष्ट्रात Loksabha Election24 पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
CEC Rajiv Kumar advises political parties on ethical discourse during public campaigning in the forthcoming #Elections2024#ChunavKaParv #DeshKaGarv #electiondate #ElectionCommission #LokasabhaElection2024 pic.twitter.com/4AQXp9Fi3A
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
Table of Contents
पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा -७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात Loksabha Election24 मतदान पार पडणार आहे.