Author: super admin

JEE -NEET ची तयारी करणाऱ्या साठी ऑफलाइन क्लासेस हे ऑनलाईन क्लासेसपेक्षा चांगले ठरू शकतात, कारण त्यामध्ये थेट शिकण्याचे वातावरण मिळते. ऑफलाइन क्लास लावण्याचे काही फायदे आहेत ते आज आपण जाणून घेऊयात, म्हणजे ते पालकांच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यंनाच्या भविष्यासाठी फायदेशीर राहणार आहे. हे हि वाचा – Instagram | इन्स्टाग्रामची ओळख पडली महागात: नराधमांना एलसीबीने पुण्यातून ठोकल्या बेड्या JEE -NEET ची तयारी JEE- NEET ची तयारी करणाऱ्यांनी कधीही ऑफलाइन क्लास लावणे कधीही फायद्याचे असणार आहेत, जाणून घेऊयात त्याचे काही फायदे १. थेट संवाद आणि शंका निरसन – ऑफलाइन क्लासमध्ये शिक्षकांशी थेट संवाद साधता येतो, त्यामुळे शंका तत्काळ स्पष्ट करता येतात. २. लाइव्ह…

Read More

अहिल्यानगर मधील बोल्हेगाव bolhegaon या ठिकाणी बिबट्याने एका युवकावर आज गुरवार दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे, या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. ladki bahin yojana | लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार रक्कम, 1500 की 2100 रुपये मिळणार? तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक कामाला आलेले आहेत , तिथे त्यांची लोकवस्ती आहे, तरीहि आज रोजी बिबट्याने अक्षय चंदर गुंजाळ युवकार प्राणघातक हल्ला केला आहे, त्यामुळे नगर शहरात तसेच बोल्हेगावbolhegaon परिसरातील लोकांच्या मनात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. लोक या रस्त्यानी येत नाही लोकांच्या मनात भीती पसरली आहे.…

Read More

anjab Dakh : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात गारपीट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात १० मे रोजी अवकाळी पावसाचा तडखा बसण्याची शक्यता आहे. Panjab Dakh Havaman Andaj Todayएप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. परंतू राज्यात मान्सून वर याचा परिणाम नाही पाहिजे असे मत शेतकऱ्यांच्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर अवकाळी पावसाचा परिणाम मोसमी पावसावर झाला तर दुष्काळ सारखी परिस्थिती होऊ यामुळे शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पंजाब डख यांनी आधीच माहिती दिली आहे कि, महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही.…

Read More