Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी
ब्रेकींग न्यूज

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

mahalokwaniBy mahalokwaniMarch 4, 2026Updated:March 4, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड (प्रतिनिधी): शहरातील नुरानी कॉलनी रोड परिसरात बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार प्रवृत्तीचा सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी जवळ जात त्याच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या मोहळकर याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात तीन ते चार गोळ्या असल्याचा अंदाज व्यक्त केला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील उपचारासाठी त्याला हलविण्यात आले आहे.

सागर मोहळकर याच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असून जामखेड पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी हद्दपार केले होते. दोन दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचे समजते.

गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हल्लेखोर फरार आहेत. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleVSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न
Next Article JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू
mahalokwani
  • Website

Related Posts

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

May 15, 2026

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

May 8, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.