Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » bolhegaon| बोल्हेगावमध्ये बिबट्याचा युवकार प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी.!
ब्रेकींग न्यूज

bolhegaon| बोल्हेगावमध्ये बिबट्याचा युवकार प्राणघातक हल्ला; युवक गंभीर जखमी.!

super adminBy super adminDecember 26, 2024Updated:December 26, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर मधील बोल्हेगाव bolhegaon या ठिकाणी बिबट्याने एका युवकावर आज गुरवार दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे, या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे.

ladki bahin yojana | लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार रक्कम, 1500 की 2100 रुपये मिळणार?

तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक कामाला आलेले आहेत , तिथे त्यांची लोकवस्ती आहे, तरीहि आज रोजी बिबट्याने अक्षय चंदर गुंजाळ युवकार प्राणघातक हल्ला केला आहे, त्यामुळे नगर शहरात तसेच बोल्हेगावbolhegaon परिसरातील लोकांच्या मनात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

लोक या रस्त्यानी येत नाही लोकांच्या मनात भीती पसरली आहे. अक्षय चंद्रशेखर गुंजाळ पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlenew car| नवीन वर्षी घरात आणा फोर व्हिलर; पहा ऑफर आणि लोन प्रोसेस
Next Article jitendra awhad | जितेंद्र आव्हाडाचा मोठा गौप्यस्फोट; बीडमधून कलेक्टरचं गायब राज्यात एकच खळबळ.!
super admin

    Related Posts

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    March 22, 2026

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    March 21, 2026

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    March 13, 2026

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.