Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महसूल विभाग व वाळू माफिया यांच्या संगनमताने अंजनगाव ता. बारामती येथे वाळू उपसा सर्रास चालू..!

महसूल विभाग व वाळू माफिया यांच्या संगनमताने अंजनगाव ता. बारामती येथे वाळू उपसा सर्रास चालू..!

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 11, 2023Updated:February 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:- संपादक:- सचिन कांबळे पाटील – 9604737188

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

महालोकवाणी दिनांक 12 फेब्रुवारी 2023

अंजनगाव तालुका बारामती येथे रात्रीच्या वेळेस अवैद्य वाळू उत्खनन जोरात सुरू आहे.या ठिकाणी बेसुमार उत्खनन झालेले असून लाखो रुपयांची शासनाची. मालमत्ता चोरून नेहलेली आहे.या कर्हा नदीच्या पात्रामध्ये आपणाला मोठे मोठे खड्डे पाहायला मिळत आहे.याच गावातील एका पुढाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की

या ठिकाणी रात्रीचे वेळी दोन जेसीबीने आणि पाच ते सात ट्रॅक्टर यावेळी बेसुमार वाळू उपसा करून वाहतूक करत .गावात व इतरत्र विक्री करून लाखो रुपये कमवत आहेत . आसाच वाळू उपसा चालू राहिला तर नदिचा प्रवाह बदलू शकतो आणि शेजारील प्राथमिक शाळेच्या इमारतीला व काही राहते घरांना फार मोठा धोका आणि जिवितहानी होवू शकते…


म्हणून ऐक प्रकारे महसुल आणि ग्रामस्थाचे डोळ्यात अंजन घातल्या सारखे झाले आहे. महालोकवाणी ने वेळोवेळी या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा व पाठपुरावा केला पण यावर काहीचकार्यवाही करण्यात आली नाही,
आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी तहसीलदार बारामती पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले तात्काळ कारवाई केली जाईल असे ते म्हणाले .या ठिकाणी काय कारवाई होणार. अशी जोरदार चर्चा ग्रामस्थांचे चालू आहे..

Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !

यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा यातून नदीचे पात्र बदलून मोठी जीवित हानी होऊ शकते, जर या 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यवाही न केल्यास गावकरी या संदर्भात उपोषणाला भसणार आहेत,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगावठी कट्टयाने धमकावणाऱ्या आरोपीस अटक व सुटका
Next Article पृथ्वी शॉचे झंझावाती त्रिशतक, रणजी ट्रॉफीत ६ वर्षात जे घडले नाही ते पृथ्वीने करून दाखवले !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.