Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लखनऊ : लग्नाची एक अतिशय अजब घटना नुकतीच समोर आली आहे. संभलच्या असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक विचित्र प्रकार उघडकीस आला. अमरोहा येथून लग्नाची वरात घेऊन आलेल्या तरुणाने असमोली परिसरातील गावात एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. मात्र यानंतर मोठा गदारोळ झाला. काही वेळातच दोघांचा घटस्फोट झाला आणि या तरुणीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावाशी झालं. नवरदेवाची पहिली पत्नी अचानक तिथे आल्याने हा गोंधळ उडाली.

उर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी; ऋषभसाठी केलेली खास पोस्ट पडली महागात !

हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पंचायत बसली आणि पंचायतीच्या आदेशावरून अखेर हा अजब निर्णय घेण्यात आला. अमरोहा जिल्ह्यातील सैदगनली पोलीस स्टेशन हद्दीतील गावातला रहिवासी असलेल्या एका तरुणाचं चार वर्षांपूर्वी याच परिसरातील तरुणीसोबत लग्न झालं. पतीसोबत वाद झाल्यानंतर महिला आपल्या माहेरी निघून गेली. दरम्यान, बुधवारी हा तरुण दुसऱ्या लग्नासाठी संभल जिल्ह्यातील असमोली परिसरात राहणाऱ्या एका गावात पोहोचला. लग्न नुकतंच पार पडलं, इतक्यात तिथे तरुणाची पहिली पत्नी आली.

दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल !

महिलेनं या लग्नाला विरोध करत गोंधळ घातला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. महिलेनं पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावर पोलिसांनीही घटनास्थळ गाठून दुसरं लग्न करणाऱ्याला पकडून पोलीस ठाण्यात नेलं.

पोलिसांची कारवाई पाहून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली. पंचांनी फर्मान काढलं की त्या तरुणाने नुकतंच लग्न केलेल्या मुलीला घटस्फोट द्यायचा आणि तिचं लग्न नवरदेवाच्या लहान भावासोबत लावायचं. पंचायतीच्या निर्णयानंतर नवरदेवाने लग्नानंतर तासाभरातच नवरीला घटस्फोट दिला. त्यानंतर तरुणीचं नवरदेवाच्या लहान भावाशी लग्न झालं. निकाहच्या तासाभरात घटस्फोट आणि दुसरं लग्न हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘या’ धार्मिक स्थळाला पर्यटनाचा दर्जा देऊ नका, केंद्राने हस्तक्षेप करावा; राज ठाकरेंची मागणी
Next Article स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे मुख्य रस्त्याच्या कडेला खोदलेली चारी धोकादायक
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.