Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अति विषारी साप पकडणारी महिला आहे तरी कोण.! आत्तापर्यंत सातशेहून अधिक साप पकडले..

अति विषारी साप पकडणारी महिला आहे तरी कोण.! आत्तापर्यंत सातशेहून अधिक साप पकडले..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 22, 2023Updated:January 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज (प्रतिनिधी )-

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सर्पमैत्रीण राजश्री निलेश अमोलीक हिने साडे चार फुट काळ्या रंगाचा अति विषारी नाग पकडून त्यास पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले असुन भल्या भल्यांना धडकी भरविणाऱ्या नागास एका महीलेने पकडलेले पाहुन अनेकांनी तोंडात बोटे घातली बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतीत चक्कर मरण्यासाठी गेले असता शेतीची देखभाल करणाऱ्या आनंदा बर्डे याच्या समोरच अचानक एक काळ्या रंगाचा नाग गेला .

त्यानंतर तो नाग जवळील शेडमध्ये असलेल्या जुन्या पाईपच्या ढिगात घुसला पत्रकार देसाई यांनी तातडीने बेलापुर येथील सर्प मित्र जयेश अमोलीक यांचेशी संपर्क साधला अवघ्या काही वेळातच जयेश आमोलीक व राजश्री अमोलीक हे संक्रापुर येथे पोहोचले त्यांनी तातडीने ज्या ठिकाणी नाग बसला होता.

ते ठिकाण पाहीले ग्रामस्थांच्या मदतीने तेथील अडचण बाजुला करत असतानाच नाग एका पाईपमध्ये असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास पिशवीत जेरबंद केले साप विषारी असो अगर बिनविषारी त्यास मारु नका तो शेतकऱ्यांचा मिंत्र आहे निसर्गाचे चक्र व्यवस्थित ठेवायचे असेल तर सापाला मारु नका आमच्या सारख्या सर्प मित्राला बोलवा आम्ही त्याला पकडून पुन्हा निसर्गाच्या हवाली करतो.

विषारी साप चावल्येल्या व्यक्तीस तातडीने दवाखान्यात न्या अंगारे धुपारे करु नका अंगारे धुपाऱ्यांने विष उतरते ही केवळ अंधश्रद्धा आहे कुणाच्या शेतात घरात साप आढळल्यास मारु नका मला 9172110991 किंवा 9730803069 या फोन नंबरवर फोन करा सापाला जिवदान द्या साप कुणावरही हल्ला करत नाही आपल्य बचावासाठी केवळ तो हल्ला करत असतो त्यामुळे त्याला मारु नका असे अवाहनही राजश्री अमोलीक व जयेश अमोलीक यांनी केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण…; सुकेश चंद्रशेखरचा नवा ‘लेटर’ बॉम्ब
Next Article शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.