Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अभी नहीं तो कभी नही ; जुनी पेन्शन साठी कायम लढा सुरु राहणार – संतोष ठोंबरे

अभी नहीं तो कभी नही ; जुनी पेन्शन साठी कायम लढा सुरु राहणार – संतोष ठोंबरे

mahalokwaniBy mahalokwaniMarch 19, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी जुनी पेन्शन साठी संपामध्ये सहभागी झालेल्या सहावा दिवस आहे. यावेळी अध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण होते, प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी संघटना राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे , गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, डॉक्टर संजय भोरे ,नागेश शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव, कृती समिती अध्यक्ष युवराज ढेरे पाटील, सचिव ज्ञानेश्वर कोळेकर, संतोष राऊत सर ,मुकुंदराज सातपुते, नारायण राऊत, प्राचार्य सोमनाथ उगले, पांडुरंग मोहोळकर,तुळशीराम भोजने, दशरथ कोपनर ,संतोष डमाळे, जाकीर शेख व सर्व संपात सहभागी कर्मचारी उपस्थित होते.

विस्तार अधिकारी संघटना राज्याध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी मनोगतामध्ये अभी नही तो कभी नही सर्वांनी एकत्र येऊन संप यशस्वी होत आहे सरकारला आपले मागणे मान्य करावे लागणार आहे. असे मनोगत व्यक्त केले. नागेश विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती अशोक यादव यांनी कोविड काळामध्ये आपण कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता ड्युटी केली आहे. आमचा संपाला शंभर टक्के पाठिंबा आहे जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना लागू झालीच पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण यांनी संपात कितीही अडचण आली तरी आपण यशस्वी करणार आहोत , कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही असा निश्चय केला आहे, यामुळे आपल्याला जुनी पेन्शन मिळणार आहे,आपण कोणाच्या विरोधात नाही आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत. असे मनोगत व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमनोरुग्णाला दिला मदतीचा हात- नगरसेवक सुनील त्र्यंबके
Next Article नगरसेवकाने केलेल्या गोळीबारातून दोन ठार; एक गंभीर जखमी.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.