Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगरचे जिल्हाधिकारी बदलले; नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्री.सिद्धराम सालीमठ यांची निवड !

अहमदनगरचे जिल्हाधिकारी बदलले; नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्री.सिद्धराम सालीमठ यांची निवड !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 14, 2023Updated:February 15, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर : नगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून श्री.सिद्धाराम सालीमठ यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे, तर नगरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे गेल्या अडीच वर्षापासून नगर येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये नगर जिल्ह्यातील महसूल यंत्रणा मध्ये अनेक विषय हाताळले गेले ,त्यामध्ये महसूल विभागाचे डिजिटल उतारे कशा पद्धतीने मिळतील याकरता विशेष प्रयत्न केले, त्यांच्याच कारकिर्दीमध्ये नगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुद्धा उद्घाटनाचा विषय झाला तसेच महसूल यंत्रणा गतिमान करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम सुद्धा या जिल्ह्यामध्ये राबवली. अनेक विषयांच्या दांडगा अभ्यास त्यांचा होता नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी यशस्वीरित्या त्यांची कारकीर्द केली. शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी याकरता त्यांनी गाव पातळीवर जाऊन पंचनामाचा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला होता प्रशासनावर त्यांचा चांगला पगडा सुद्धा होता.

आज भोसले यांची नियुक्ती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी या ठिकाणी करण्यात आले आहेत नगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धरामण सालीमठ यांची नियुक्ती करण्यात आली असून ते या अगोदर मुंबई येथे सिडको चे सहसंचालक म्हणून कार्यरत होते या अगोदर त्यांनी पालघर या ठिकाणी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे यांच्या बदलीचे आदेश आज येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleयुवा आमदार रोहित पवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर विधीमंडळाकडून नियुक्ती..
Next Article चुलीतील राखेची Amazon वरील किंमत पाहा; चक्क तुम्हालाही बसेल धक्का, वाचा सविस्तर..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.