Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी यांना त्वरित निलंबित करा; अन्यथा मंत्रालया समोर आत्मदहन करणार – राजेंद्र शिंदे.!

अहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी यांना त्वरित निलंबित करा; अन्यथा मंत्रालया समोर आत्मदहन करणार – राजेंद्र शिंदे.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर :- अहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी अशोक कडूस , अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र , वरिष्ठ सहायक विजय थोरात यांना त्वरीत निलंबीत करून दि. २६ / ६ /२३ पर्यंत कायदेशीर कारवाई करा अन्यथा दि.२६ /७ /२३ रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रार राजेद्र शिंदे यांनी दिला आहे.

दि.१८ / ५/२३ रोजी मा. मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणविस , शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकजी केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की तकारदार यांनी मंत्रालय पातळीवर सर्व अधिकारी वर्ग ते खालील शिक्षण आयुक्त , शिक्षण संचालक , उपसंचालक अदि. ना वेगवेगळ्या मुद्यांसह व पुराव्यासह जवळ जवळ २००० हजार तक्रार अर्ज दिले शिक्षण आयुक्त कार्यालया समोर उपोषणही केले .

त्यांनी लेखीही दिले , उपसंचालक यांनी चार चौकशी समित्या नेमल्या परंतू एकाही समितीने चौकशी केली नाही. फक्त वेळकाढू पणा केला. मंत्रालयातील बनावट आदेशाचा वापर करून तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षक मान्यता दिल्या . प्रत्येकाकडून प्रत्येकी १५ ते२५ लाख रुपये घेतले आहेत . त्यामुळे कोटींचा व्यवहार झाला आहे. विधानसभेतही प्रश्न विचारला होता . सदर प्रकरणात दोषी शिक्षणाधिकारी . अधिक्षक, वरिष्ठ सहायक यांच्यावर कारवाईचे आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिले होते.

त्यामुळे त्यांचा निलंबनाचा प्रास्ताव शिक्षण आयुक्त पुणे यांनी शासनास सादर केला आहे परंतु आज अखेर फाईल शिक्षण मंत्री महोदयांच्या टेबलवर पडून आहे ही दुदैवी बाब आहे . दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी परत मे / जून २०२३ मध्ये अनेक शिक्षकांना बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत . एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरावे , तक्रारी असूनही कारवाई होत नसल्याने मुजोर व भ्रष्ट शासन व्यवस्थेपुढे हार मानून मी दि.२६ /७ / २३ रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण मंत्री , मुख्यसचिव, मुख्य सचिव गृहविभाग. शिक्षणसचिव , अवर सचिव , पोलिस महासंचालक , शिक्षण आयुक्त , शिक्षणसंचालक , उपसंचालक . अदि. सर्वाना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड लैंगिक अत्याचार प्रकरणी भास्कर मोरेची अटक अटळ; उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन.! वाचा कोर्टात काय घडले
Next Article राम शिंदेचे पुन्हा कर्जत-जामखेड मतदार संघात वर्चस्व; रोहित पवार बॅकफूटवर.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.