Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगरमध्ये सन्मान स्त्री शक्तीचा; महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार पार !

अहमदनगरमध्ये सन्मान स्त्री शक्तीचा; महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार पार !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर येथील वसंत टेकडी, साईनाथ चौक नगर परिसरातील वार्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या साईबाबा मंदिर परिसरात साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य असा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे, तसेच या शहराचे लाडके आमदार. माननीय. संग्राम भैया जगताप या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

हा कार्यक्रम 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 30 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला होता. यासाठी वार्ड क्रमांक दोन मधील सर्व महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले आहे, हा कार्यक्रम पूर्णपणे महिलाच राबवणार आहेत यानिमित्त साई मंदिरात मीटिंग संपन्न झाली यामध्ये विविध विषयावर तसेच कार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली व प्रत्येकाला कामगारांचे विभागणी करून देण्यात आले त्यामुळे हा श्री सन्मान सोहळा उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी सौ शितलताई संग्राम जगताप, सौ प्रियांका अक्षय कर्डिले, तसेच वार्डातील नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाउलबुधे उपस्थित राहणार आहेत,

कार्यक्रम ठीक सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दहा महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच काही बचत गटातील महिला तसेच वार्डातील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिला यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या महिलांना मार्गदर्शन करणार आहेतया कार्यक्रमानिमित्त सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी शहराचे लाडके आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी आव्हान केले आहे . तसेच वार्ड क्रमांक दोन मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय सुनील भाऊ त्रिंबके यांनी सांगितले की हा कार्यक्रम पूर्णपणे वार्डातील महिला एकत्र येऊन पार पाडत आहे या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट असे महिलांनी केलेले आहे तरीही आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच या दिवशी महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्याने कार्यक्रम संपल्यानंतर साईबाबाच्या प्रसादांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, यावेळी सरला इंगवले ,ऐश्वर्या वंगा, साई संघर्ष प्रतिष्ठान , तेजल परमार,मंगल आव्हाड,स्वाती आव्हाड,भाले मावशी, खोमणे मावशी, उपस्थित होत्या आणि जे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे मा. योगेश पिंपळे हे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून घेत आहे.

या कार्यक्रमानिमित्त सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी शहराचे लाडके आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी आव्हान केले आहे . तसेच वार्ड क्रमांक दोन मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय सुनील भाऊ त्रिंबके यांनी सांगितले की हा कार्यक्रम पूर्णपणे वार्डातील महिला एकत्र येऊन पार पाडत आहे या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट असे महिलांनी केलेले आहे तरीही आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच या दिवशी महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्याने कार्यक्रम संपल्यानंतर साईबाबाच्या प्रसादांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, यावेळी सरला इंगवले ,ऐश्वर्या वंगा, साई संघर्ष प्रतिष्ठान , तेजल परमार,मंगल आव्हाड,स्वाती आव्हाड,भाले मावशी, खोमणे मावशी, उपस्थित होत्या आणि जे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे मा. योगेश पिंपळे हे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून घेत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकानी का केली आत्महत्या..!
Next Article IPL 2023 : आयपीएलच्या 16 सीझनचं होणार ग्रॅंड ओपनिंग, हे बॅालिवूड स्टार्स गाजवणार मैदान !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.