Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Mansoon Alert| अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन; बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी.!

Mansoon Alert| अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन; बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 24, 2023Updated:June 24, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन. Mansoon बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत,

अहमदनगर जिल्ह्यात माघील काही दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची Mansoon आतुरता लागलेली होती, महाराष्ट्रात साधारणतः 10 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होत असते

परंतु या वर्षी मान्सूनचे आगमन Mansoon होणार त्याच कालावधीत चक्रीवादळ दाखल झाले त्यामुळे मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला असे, सांगण्यात येथे,

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज दिनांक 24 जून 2023 मान्सूनच्या हलक्या Mansoon सरी पडल्या आहेत,

#मान्सून #आगमन#अहमदनगर pic.twitter.com/wII1wKs5wO

— Mahalokwani (@mahalokwani) June 24, 2023

मान्सून mansoon Alert जरी दाखल झाला असला तरी यामध्ये पडणाऱ्या मान्सून पावसामुळे मात्र लगेच शेतकऱ्यांना पेरण्या करता येणार नाहीत, कारण अजून पावसाची गरज आहे,

आज नगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मान्सूनच्या हलक्या सरी पडल्या मुळे नागरिकांना उखड्यापासून थोडासा दिलासा मिळालेला पाहायला मिळत आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर! तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
Next Article Panjabrao Dakh| महाराष्ट्र चिंब भिजला; अखेर पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.