Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन; या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान.!

अहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन; या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 17, 2023Updated:August 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन; या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान.!

आज दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास नगर शहरातील पंपिंग स्टेशन रोड, भूतकरवाडी, या परिसरात बिबट्या काही नागरिकास दिसला असून, तो पूर्णा हॉटेल, तसेच बोल्हेगाव या परिसराकडे जाताना दिसला आहे ,

पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे, पोलिसांनी गाडी लावून संपूर्ण परिसरातील नागरिकांना जागृत राहण्याचे आव्हान केले आहे

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!


रात्री अपरात्री बाहेर पडू नये, तसेच एकटे कुठे जाऊ नये , लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आव्हान अहमदनगर पोलसांमार्फत करण्यात आले आहे. पहा व्हिडिओ पोलिसांनी काय आव्हान केले आहे

अहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान pic.twitter.com/f2NQOqetBO

— Mahalokwani (@mahalokwani) August 17, 2023

https://fb.watch/mu4rpv3qTx/?mibextid=Nif5oz व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Table of Contents

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleडॉ. सुधा कांकरिया दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित..
    Next Article Jamkhed| सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..
    mahalokwani
    • Website

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.