Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आज जाहीर होणार SSC Result 2023 दहावीचा निकाल कुठे पाहायचा? पास होण्यासाठी इतके मार्क्स असणे आवश्यक.!

आज जाहीर होणार SSC Result 2023 दहावीचा निकाल कुठे पाहायचा? पास होण्यासाठी इतके मार्क्स असणे आवश्यक.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 2, 2023Updated:June 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा SSC Result 2023 निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. अखेर शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर ( SSC result 2023) होणार आहे. सकाळी 11 वाजता SSC बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल.

SSC पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत?

स्टेट बोर्डाच्या SSC परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35 टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थी उपस्थित आणि उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क्स मिळू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही.

अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे.

तसंच विद्यार्थ्यांना कोणत्याही पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत असं वाटत असेल तर असे विद्यार्थी पेपर्स रिचेकिंगलाही देऊ शकणार आहेत.

याबाबत संपूर्ण प्रोसेस बोर्डातर्फे कळवण्यात येणार आहे.

15 लाख विद्यार्थ्यांचा निकाल काय?

यंदा राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती.

एका क्लिकवर बघता येईल SSC Result 2023 निकाल

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा SSC निकाल कधी जाहीर होतो अखेर शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा SSC निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे

एका क्लिकवर बघता येईल निकाल
यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.

यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट कराय

यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.

SSC Result 2023 निकाल पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा
www.mahahsscboard.in
mahresult.nic.in

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRBI : जूनमध्ये 12 दिवस बँका बंद राहणार; बदलून मिळणार नाहीत 2000 च्या नोटा, पहा बँक सुट्टीची यादी जून 2023..
Next Article या मागणीसाठी जामखेड विद्युत कार्यालयावर काढणार मोर्चा- स्वप्नील खाडे यांचा इशारा.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.