Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » आपल्या आरोग्यासाठी खास काही घरगुती टिप्स

आपल्या आरोग्यासाठी खास काही घरगुती टिप्स

mahalokwaniBy mahalokwaniDecember 21, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

चेहऱ्यावरील मुरूमं आणि पुरळ

कापराच्या तेलामध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल घटक हे त्वचेवरच्या मुरूमांना आणि पुरळ घालविण्यासाठी मदत करतात. याशिवाय कापूर तेल रोज उपयोगात आणल्यामुळे अर्थात रोज लावल्याने मुरूमांमुळे चेहऱ्यावर आलेले डाग निघून जाण्यासही मदत मिळते. याचा वास काही जणांना कदाचित सहन होणार नाही. मात्र त्याचा फायदा अधिक आहे. त्यामुळे तुम्ही याचा नियमित वापर करून घ्या.

फुटलेल्या टाचांवर रामबाण उपाय

थंडीच्या दिवसात किंवा काही जणांना १२ महिने टाचा फुटण्याचा त्रास होत असतो. टाचा फुटल्यावर अधिक प्रमाणात इन्फेक्शनही होते. हे इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्हाला कापूर तेलाचा उपयोग करून घेता येतो. कोमट पाणी एका बादलीत घ्या आणि त्यात कापूर तेल मिक्स करा. यानंतर त्या पाण्यात पाय थोडावेळ घालून बसा. नंतर पाय बाहेर काढून टाचा व्यवस्थित हलक्या हाताने टॉवेलने पुसा. काही दिवस हा प्रयोग रोज करा. तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम दिसून येईल आणि पायही अधिक चांगले दिसू लागतील.

कोंडा होईल कमी

कोंड्याच्यी समस्या ही अत्यंत कॉमन समस्या आहे. यासाठी अनेक उपाय केले जातात. पण कापूर तेलाचा केसांवर नियमित वापर केल्याने केसांमधील कोंडा कमी होतो. तुम्ही कापराच्या तेलाने केसांना मसाज करा. तसंच दुसरी पद्धथ म्हणजे दही घ्या आणि त्यात कापराचे तेल मिक्स करून घ्या. हे मिश्रण केसांना लावा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग थोड्या वेळाने केस धुवा. यामुळे केस अधिक चमकदार आणि मऊसुत होतात.

विशेष सूचना – तुमच्या त्वचेला कोणतीही अलर्जी असेल तर हे तेल वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून घ्या. अनेक त्वचारोगतज्ज्ञांनी या कापराच्या तेलाबाबत सांगितले आहे. तसंच सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ प्रात्यक्षिक म्हणून दाखवले जातात. हे वापरण्यापूर्वी मात्र तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि वापरा.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपोलिस भरतीत गोळाफेकीच्या ३ संधी! अशी असणार गुणांची बेरीज
Next Article मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार, म्हणजे नेमकं काय होणार? लोकायुक्ताचे अधिकार कोणते?
mahalokwani
  • Website

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या

vaishanvi hagwane| मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात खळबळजनक माहिती समोर येणार, अंजली दमानियांचा गौप्यस्फोट!

police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल

Chhagan Bhujbal|भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच ; जरांगे यांचा अजितदादाना टोला

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Joind WhatsApp
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
MAIN
Powered by NinjaTeam