Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार अँड. राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मिळवला ५० कोटी रुपयांचा निधी.!

आमदार अँड. राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मिळवला ५० कोटी रुपयांचा निधी.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 23, 2023Updated:March 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे.

शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत या उद्देशाने दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवा अशी मागणी आमदार अँड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली होती, त्यानुसार दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला असून, दौंड तालुक्यातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी यापुढील काळात देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी यावेळी सांगीतले.

दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधीची माहिती पुढील प्रमाणे:-

१) टेळेवाडी ते वाळकी ते रांजणगाव सांडस रस्त्याची सुधारणा करणे – ५ कोटी
२) मेमाणवाडी ते पानवली रस्त्याची सुधारणा करणे – ५ कोटी
३) पाटेठाण ते देवकरवाडी व दहिटणे ते खामगाव रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी ५० लक्ष
४) नविन गार ते रेल्वे गेट व गिरिम ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी ५० लक्ष
५) गार फाटा ते गार रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी ५० लक्ष
६) तांबेवाडी (खामगाव) ते खुटबाव रस्त्याची सुधारणा करणे – ४ कोटी
७) कासुर्डी ते बोरीऐंदी रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी
८) वाखारी ते केडगाव व दापोडी ते नानगाव रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी
९) हिंगणीगाडा ते मळद रस्त्याची सुधारणा करणे – ३ कोटी
१०) राजेगाव ते खानोटा रस्त्याची सुधारणा करण – ३ कोटी
११) केडगाव टोलनाका ते पिंपळगाव व उंडवडी ते खामगाव रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
१२) हिंगणीबेर्डी ते देऊळगावराजे फाटा रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
१३) धुमाळवस्ती पांढरेवाडी ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
१४) वाळकी संगम ते वाळकी रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी
१५) वडगाव पुल ते वडगाव ते पेडगाव रस्त्याची सुधारणा करणे – २ कोटी

अर्थसंकल्पात मिळालेल्या या भरघोस निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात देखील मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी आमदार कुल यांचे आभार मानले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराज ठाकरेनी आदेश देताच प्रशासनने केली या ठिकाणी मोठी कारवाई; दुसरीकडे राज ठाकरे विरोधात पोलिसात तक्रार.!
Next Article अहमदनगर सावेडी गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात साजरा.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.