Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांनी केली जाळ्यात अडकलेला पक्षाची सुटका.!

आमदार रोहित पवार यांनी केली जाळ्यात अडकलेला पक्षाची सुटका.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 17, 2023Updated:April 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

आमदार रोहित पवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रसंगात गरजूंना मदत करत असतात. अडचणीच्या काळामध्ये मग तो मनुष्य असेल अथवा पशु पक्षी प्राणी त्याच्या मदतीला तात्काळ धावून जाणे हा रोहित पवार यांचा स्वभावच आहे. असाच एक अनुभव आज कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर असताना आला. जाळ्यात अडकलेल्या पक्षाची त्यांनी सूटका केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना कर्जत तालुक्यातील वांबोरी येथे जाताना अचानक एक साळुंकी पक्षी जाळ्यात अडकला असल्याचं आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आल. त्यांनी आपला ताफा जागीच थांबवला व सहकाऱ्यांच्या मदतीने थेट त्या पक्षाजवळ जाऊन त्याला तात्काळ आपल्या दोन्ही हातात उचलून घेतले. स्वतः हातात कात्री घेऊन जाळ्याचे दोर रोहित पवार यांनी स्वतः कापून त्या पक्षाची सुटका केली.

त्याच्या पंखात पायात अडकलेले जाळ्याचे दोर काळजीपूर्वक तपासले व दोन्ही हाताने त्या पक्षाला आकाशाच्या दिशेने उंच सोडले. पक्षी हवेत सोडतात त्याने उंच भरारी घेतली व निसर्गाच्या सानिध्यात मुक्त आनंद घेत मोकळा श्वास घेतला. त्याची सुटका केल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होत.
भूतदयेचा एक वेगळा अनुभव या माध्यमातून पाहायला मिळाला, पशूपक्षांबद्दल आमदार रोहित पवार यांचे प्रेम या माध्यमातून पाहायला मिळाले.

निसर्ग सानिध्यात मुक्त संचार करणारे अनेक पक्षी यांची शिकार केली जाते. शिकार करणारे शिकारी डोंगरदऱ्यामध्ये मोकळ्या रानामध्ये झाडाझुडपांना जाळे अडकवतात बिचारे पक्षी त्या जाळ्यात अडकतात अडकलेल्या पक्षांना हे शिकारी एक तर त्यांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण करतात. किंवा बाजारात आणून त्यांची खुलेआम विक्री करतात. त्यामुळे अनेक पक्षी नामशेष होण्याची भीती निर्माण होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये शैक्षणिक भूकंप; दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे 22 वर्ष बोगस संचालक मंडळ, पहा व्हिडिओच्या माध्यमातून नेमका प्रकार काय ?
Next Article AppleStore|भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरची या ठिकाणी सुरवात.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.