Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांनी पूर्ण केली निवारा बालगृहातील मुलांची इच्छा; दिली ही खास भेट वस्तू.!

आमदार रोहित पवार यांनी पूर्ण केली निवारा बालगृहातील मुलांची इच्छा; दिली ही खास भेट वस्तू.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 17, 2023Updated:June 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी:धनराज पवार
जामखेड तालुक्यातील मोहा येथील निवारा बालगृहास कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली होती , त्यावेळी तेथील मुलांनी इच्छा दर्शविली होती.त्यास अनुसरून आमदार रोहित पवार यांनी तत्परता दाखवली आज रोजी निवारा बालगृहास LED टिव्ही भेट देण्यात आले.


यावेळी कर्जत / जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे महाव्यवस्थापक यशवंतराव शितोळे यांनी बोलताना सांगितले की, मोहा येथील निवारा बालगृहामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आर्थिक परिस्थिती हालाकीचे असणाऱ्या तसेच ज्यांना कोणाचाही आश्रय नाही, जे अनाथ आहेत, मंग ते कोणत्याही जाती धर्माचे असू त्यांना इथे प्रवेश दिला जातो, या संस्थेला जामखेड मधील नागरिकांनी सुद्धा भरभरून मदत केलेली आहे, इथे शिक्षण चांगल्या प्रकारे दिले जाते, नक्कीच येणाऱ्या काळात हे मुले शासकीय सेवेत रुजू होतील, त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती, ती आज जामखेड कर्जतचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली, मुले खूप खुश आले

यावेळी बाजार समिती चे संचालक राहुल बेदमुथ्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रमेश आजबे,हरिभाऊ आजबे, प्रविण उगले,वसिम सय्यद, आमदार रोहित पवार यांचे स्विय सहायक नंदकुमार हंगे,विनय डूकरे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण तर आभार निवारा बालगृहाचे अधिक्षक वैजनाथ केसकर यांनी मानले .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleCyclone Biparjoy : बिपोरजॉय वादळाने मान्सूनवर झाले हे परिणाम; या दिवशी होईल मान्सूनचे आगमन.!
Next Article जामखेड मध्ये भिमसैनिकांच्या वतीने विराट हल्लाबोल मोर्चा; अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची मागणी.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.