Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात भव्य पुतळा; कधी होणार लोकार्पण, प्रमुख उपस्थिती कुणाची? वाचा सविस्तर..

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात भव्य पुतळा; कधी होणार लोकार्पण, प्रमुख उपस्थिती कुणाची? वाचा सविस्तर..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 17, 2023Updated:March 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नाशिक : भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळा हा नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे साकारण्यात आला आहे. याच सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण होणार आहे. यावेळी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि पक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

जवळ जवळ सोळा फूट उंचीचा हा पुतळा आहे. यामध्ये मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला नितीन गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असल्याने राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत.

भाजप नेते नितीन गडकरी पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातील सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने नितीन गडकरी या कार्यक्रमात नेमकं काय बोलतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे.

नाशिकच्या सिन्नर येथील नांदूर शिंगोटे या गावात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. त्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या ( शनिवार, 18 मार्च ) हा सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमोबाईल चोरीला गेला ? घाबरू नका; लगेच या प्रकारे शोधा तुमचा Mobile !
Next Article जामखेड तहसिलवर जुनी पेन्शनसाठी थाळीनाद आंदोलन; शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.