Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री विखे पाटील यांची जामखेड येथील व्यापारी बांधवानी घेतली भेट..!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री विखे पाटील यांची जामखेड येथील व्यापारी बांधवानी घेतली भेट..!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 12, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

शनिवार दि.11.03.2023 रोजी कर्जत येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, जामखेड शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अ.नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग मध्ये शहरातील दोन किलोमीटर अंतरा मध्ये डिव्हायडर एरिया व युटिलिटी एरिया हा कमी करावा याकरिता आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देताना जामखेड व्यापारी असोसिएशन चे शरद शिंगवी, आकाश बाफना, अशोक बाफना, कांतीलाल खिंवसरा आदी सर्व व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रश्नात लवकर लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन दिले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDhanajay Munde|धनंजय मुंडें यांचं पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज;
Next Article Heart attack| हार्ट अटॅक पासून स्वतःला वाचवा ..! नियमित चालण्याचा आपल्या शरीराला कसा होतो फायदा जाणून घ्या..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.