Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » उर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी; ऋषभसाठी केलेली खास पोस्ट पडली महागात !

उर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी; ऋषभसाठी केलेली खास पोस्ट पडली महागात !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Urvashi Rautela: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीला दिल्लीत ३० डिसेंबरला अपघात झाला होता. चाहत्यांना अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियासह सर्वत्रच त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या. त्यातच एका व्यक्तीची कमाल चर्चा होती ती म्हणजे, उर्वशी रौतेला.

दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल !

ऋषभबद्दल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही क्रिकेटपटूचे नाव न घेता त्याच्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. आता तिची आई मीरा रौतेलानेही ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने चाहत्यांना ऋषभसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ती बरीच प्रसिद्धी झोतात आली आहे. वास्तविक, मीराची ही सोशल मीडिया पोस्ट पंतच्या चाहत्यांना आवडलेली नाही. तर काही ट्रोलर्सने मीराचा जावई लवकरच बरा होईल असेही कमेंट्सच्या माध्यमातून बोलले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Meera Rautela (@meera_rautela)

उर्वशीच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषभसाठी खास एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत उर्वशीची आई मीरा रौतेला म्हणते, ‘एकीकडे सोशल मीडियावर अफवा आणि दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंड राज्याचे नाव उज्ज्वल करायचे आहे. सिद्धबलीबाबाचा तुझ्यावर नेहमीच आशिर्वाद आहे. सर्वांनीच त्याच्यासाठी प्रार्थना करावी. गॉड ब्लेस यु ऋषभ.’

यावेळी उर्वशीच्या आईवरही नेटकरी भलतेच संतापले आहेत. उर्वशीच्या आईच्या या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत म्हणतात. ‘जावई लवकर बरे होतील, टेन्शन घेऊ नका.’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर आणखी एक नेटकरी म्हणतो, ‘तुम्ही ‘जावई’ शब्द लिहायला विसरले का?’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘आता ऋषभ ठीक होईल, सासू-सासऱ्यांनीही प्रार्थना केली आहे.’ उर्वशीच्या आईची पोस्ट काही युजर्सला आवडली आहे तर काहींना ही पोस्ट आवडलेली नाही. आधी लेक आणि आता आईने ही सुरुवात केली, अशा भाषेत नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघींनाही ट्रोल केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल !
Next Article पांढर सोनं चमकलं ! कापसाच्या दरात मोठा उलटफेर, लवकरचं शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.