Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » एकट्या बारामती शहराचा विकास म्हणजे संपुर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही : चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा

एकट्या बारामती शहराचा विकास म्हणजे संपुर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही : चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 10, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे

महालोकवाणी न्यूज :- दिनांक 10 जाने 2023

जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते आज दिनांक 10 /01/ 2023 रोजी संपन्न झाले

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले बारामती शहराचा विकास केल्याने पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही तसेच बारामतीच्या के व्हि‌.के च्या कृषी प्रदर्शना प्रमाणे भारतीय जनता पार्टी कसलेही शुल्क शेतकऱ्यांकडून घेत नाही कृषी प्रदर्शनाचा.सर्व शेतकऱ्यांना फायदा मोफत होणार आहे व हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले आहे असे ते म्हणाले।फेसबुक लाईव्ह आल्याने .महाराष्ट्रातील प्रश्न सुटत नाहीत असे म्हणत सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टिका केली.

संपूर्ण जगाने मोदिजींचे नेतृत्व मान्य केले आहे मोदीजी संपूर्ण भारताला आत्मनिर्भर करण्याकरता शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे..बारामतीच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आजही आहे हे संपूर्ण अपयश राष्ट्रवादीचे आहे असे ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात विविध नवनविन शेतीचे प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करून पुरस्कार बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष. वासुदेव नाना काळे. गणेश भेगडे.दादा पाटिल फराटे .जालिंदर कामठे.दिलीप खैरे.माऊली ताकवणे. माऊली शेळके. राजाभाऊ तांबे. संदीप जगताप. वैभव आटोळे . स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम.संपतराव आटोळे. आणि शासकीय अधिकारी व शेतकरी .महिलाभगीनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleधनुष्यबाण कुणाचे आज सुनावणी…! शिंदे / ठाकरे
Next Article सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.