Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जत-जामखेडसाठी पाच कोटींचा निधी; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !

कर्जत-जामखेडसाठी पाच कोटींचा निधी; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2023Updated:February 5, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी शासन दरबारी सुरु केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मतदारसंघासाठी 5 कोटी रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. तसा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..

कर्जत तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे (रक्कम लाखात)

1) कोकणगाव येथे दशक्रिया विधि ओटा बांधणे – 10 लाख रूपये
2) चांदे बुद्रुक येथे संत सावतामाळी मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
3) खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
4) थेटेवाडी येथे स्मशानभूमी बांधणे – 10 लाख रूपये
5) रवळगाव येथे स्मशानभूमी सुशोभीकरण काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
6) चिंचोली रमजान येथे माळेवाडी येथील काळुबाई मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
7) कौडाणे येथे मधला मळा पाटील वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
8) ताजू येथे घोड कालव्यावर पूल बांधणे – 10 लाख रूपये

हे ही वाचा…अखेर सत्यजीत तांबेंनी राजकीय भूमिका मांडली, फडणवीस, थोरात, पटोले…सगळंच बाहेर काढलं !

9) करमणवाडी येथे पावणेवस्ती येथे अंगणवाडी बांधणे – 10 लाख रूपये
10) आखोणी येथे हनुमान मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
11) मलठण येथे रामकृष्ण शरनजी महाराज मठ येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे – 20 लाख रूपये
12) शेगुड येथे गावठाण मध्ये कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
13) सितपूर येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
14) जळगाव येथे भैरवनाथ मंदिर कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
15) नागलवाडी येथे नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
16) निंबोडी येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे.
17) तरडगाव येथे बाळूमामा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
18) कुंभेफळ येथे हनुमान मंदिर ते राजेश दोधाड वस्ती सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
19) धांडेवाडी येथे बबन धांडे ते नलवडे वस्ती सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे – 20 लाख रूपये
20) आळसुंदे येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
21) वडगाव तनपुरा येथे भिवाई मंदिरासमोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
22) सुपा येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
23) खंडाळा येथे भैरवनाथ मंदिरासमोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
24) पठारवाडी येथे भीमराव चौधरी घर ते पोपट नंदू गोडसे यांचे घर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
25) शिंदेवाडी येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
26) भांबोरा येथे लक्ष्मीआई मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
27) बारडगाव सुद्रिक येथे चौक सुशोभीकरण करणे – 25 लाख रूपये
28) नवसरवाडी येथे गावठाण मध्ये कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
29) खातगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे – 20 लाख रूपये
30) बेनवडी येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण करणे – 15 लाख रूपये

जामखेड तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे (रक्कम लाखात)

1) अरणगाव येथे गावठाण मध्ये कॉक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
2) डिसलेवाडी येथे मारुती मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
3) जवळा येथे गोयकरवाडी येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
4) कुसडगाव येथे गावठाण मध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
5) नागोबाचीवाडी मुंगेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरसमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
6) पिंपळगाव आळवा येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे – 10 लाख रूपये
7) चोभेवाडी येथे स्मशानभूमी संरक्षित भिंत बांधणे. ता.जामखेड जि. अहमदनगर
8) तरडगाव येथे वंजारवाडी येथे गावठाणमध्ये काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
9) शिऊर येथे श्री. भैरवनाथ मंदिर परिसर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
10) राजुरी येथे दत्तात्रय डोंगरे यांचे घर ते नदीपर्यंत काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
11) हाळगाव येथे बस स्थानकावरील भगवा ध्वज या ठिकाणी काँक्रीटीकरण करणे -10 लाख रूपये
12) नाहुली येथे श्री, म्हसोबा मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
13) नायगाव येथे म्हसोबा मंदिर समोर काँक्रीटीकरण करणे – 10 लाख रूपये
14) सातेफळ येथे जि.प.प्रा. शाळा खोली बांधणे – 10 लाख रूपये
15) तरडगाव येथे जि.प.प्रा. शाळा खोली बांधणे 10 लाख रूपये

गावांतर्गत मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुलभूत सुविधांच्या ( लेखाशिर्ष 2515) कामांचे विविध प्रस्ताव आमदार प्रा राम शिंदे यांनी ग्रामविकास विभागाकडे सादर केले होते. या कामांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 45 गावांमधील विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. आमदार राम शिंदे यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. यामुळे मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमतदार संघात मोफत वीज , मोफत पाणी देणार -खा. डॉ.सुजय विखे पाटील
Next Article Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.