Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत उपचारासाठी मुबंईमध्ये दाखल

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत उपचारासाठी मुबंईमध्ये दाखल

mahalokwaniBy mahalokwaniDecember 26, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज दि. 26

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना अपघात झाल्याची प्रथमदर्शनी समोर येत आहे यामध्ये त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाले आहे. प्रथम उपचार केल्यानंतर जखम अधिक तीव्र असल्याने त्यांना मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे

मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात सकाळी मॉर्निंग वॉकला सिविल लाईन येथे गेले असता अचानक चलता चलता पाय घसरून पडल्याने त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत व हात फॅक्चर असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यापूर्वी त्यांना अधिवेशनासाठी तैनात करण्यात आलेल्या डॉक्टरांनी तपासले मेयो येथील उपचारानंतर त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
Next Article स्वामी चिंचोली येथे बेकादेशीर मुरम उत्खनन चालूच महसूलची कारवाई दिखाव्या पुरतीच
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.