Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कुंभारगावच्या महिला सरपंचावर होणारा अन्याय थांबता थांबेना

कुंभारगावच्या महिला सरपंचावर होणारा अन्याय थांबता थांबेना

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 25, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे

कुंभारगाव तालुका इंदापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयातच त्यांना अरवाच्छ भाषेत लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरून हताला धरून त्यांचा विनयभंग करण्यात आला अशी तक्रार दिनांक 24रोजी भिगवण तालुका इंदापूर येथे सरपंच उज्वला परदेशी यांनी दाखल केली आहे.


कुंभारगावच्या महिला सरपंच यांना सरपंच पदी विराजमान होऊन दोन वर्षे झाली या दोन वर्षात त्यांनी गांवामध्ये रस्ता कोक्रेटिकरण असेल घरकुल योजना बंदिस्त गटर शिलाई मशीन पिट गिरणी गावामध्ये शासकीय बचत गटांच्या स्थापना गाय गोटे धरण उशाशी आणि कोरड गशासी अशी गावची अवस्था असताना त्यांनी गावामध्ये जलजीवन मिशन ह्या मोठ्या योजनेचे काम गावामध्ये पूर्णत्वास नेहले आहे अजून बऱ्याच योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्न शील असतात परंतु हे सगळं काही लोकांना रुचत नाही त्यांच्या कुरघोड्या ह्या सतत चालूच असतात एवढंच नाही तर गावामधील सत्ता भोगलेल्या काही महिला सुध्दा अविचारी लोकांना घेऊन गावामध्ये गैरसमज पसरवून त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम करत असतात .

पण त्या यांकडे लक्ष न देता गावच्या विकासाकासा साठी नेहमीच कामात व्यस्त असतात मागे एकदा एका मुलाने आमच्या जिवावर निवडून आली असे बोलून एकेरी भाषेत उच्चारं करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन दंड थोपटले होते खरंतर त्या वॉर्ड क्रमांक दोन मधून निवडून आल्या आहेत हे सर्व गावाला माहीत आहे तरी सुद्धा त्या सरपंच यांनी केलेली कामे हेच त्या अविचारी लोकांना रुचत नाही दंड थोपटनेची घटना सरपंच यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन भिगवण पोलिस स्टेशन येथे जाऊन पवार साहेब यांच्या समक्ष सांगितली होती परंतु गावामध्ये वादाचे वातावरण होऊ नये आणि गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सरपंच यांनी तक्रार नोंदवली नाही एवढेच नाहीतर जल जीवन मिशन आणि अन्य विकास कामांसाठी येणाऱ्या मालाच्या गाड्या ही तो मुलगा आणि त्यांच्यातील काही लोक अडवत असतात तरी ही सरपंच त्या लोकांना न जुमानता त्यांचेगावातील विकास कामे ही चालूच असतात एवढेच नाहीतर त्या केवळ आणि केवळ महिला आहेत याचा फायदा घेऊन ग्रामसेवक यांचे खोटा शिक्का आणि खोटी सही ग्रामपंचायतिचे खोटी बिल बुक पावती वापरून कर्ज प्रकरणे केली असल्याचे निदर्शनास आले आहे हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी महिला सरपंच यांच्यावर दबाव आणणे तसेच सरपंचांच्या परिवारावर खोट्या केसेस करणे हे प्रकार चालू आहेत कुंभारगावच्या सरपंच यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांनी केलेला गावचा विकास याची चर्चा गावातील व परीसरातील आजूबाजूचे लोक करत असून त्यांचे कौतुक करतात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन मराठा महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार ही करण्यात आला परंतु काल तर हदच झाली कुंभारगाव च्या महिला उपसरपंच यांचे पती मासिक सभेत तर हस्तक्षेप करतातच पण ग्रामपंचायतिच्या कर्मचारी यांना हिन वागणूक देऊन सरपंच यांना गलिच्छ शिवीगाळ करून दमबाजी ही केली हा अन्याय सरपंच यांनी कधीपर्यंत सहन करावा आणि गावामध्ये विकास कामे एका महिला सरपंच यांनी करायची की नाही अशी विचारणा त्यांनी ग्रामस्थांना केली आहे…व मला न्याय मिळण्यासाठी मी महिला आयोग महाराष्ट्र राज्य येथे दाद मागणार आहे असे त्या शेवटी म्हणाल्या

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकाय असतं ह्युमन कम्पोस्टिंग? ह्युमन कम्पोस्टिंग कसं तयार केलं जातं? ह्युमन कंपोस्टिंगला पहिल्यांदा कोणी दिली परवानगी?
Next Article पाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर हल्ला करणारे तीन आरोपी गजाआड
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.