Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कुरकुंभ तालुका दौंड येथे माजी सरपंच जयश्रीताई भागवत यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा

कुरकुंभ तालुका दौंड येथे माजी सरपंच जयश्रीताई भागवत यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि थोर महापुरुषांचे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहचावे त्यांच्या शुर विर कार्याची विचारांची देवाणघेवान व्हावी व आपल्या थोर महापुरुषांच्या विचारावरती सर्वांनीच चालावे. ही आज काळाची गरज आहे .

3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे म्हणून हा खारीचा वाटा म्हणून सौ जयश्री संदीप भागवत माजी सरपंच कुरकुंभ व दौंड तालुका राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप महिला भगिनींना करण्यात आले.

भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..!

त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांहुन कौतुक करण्यात येत आहे. आणि असे अनेक लोकाभिमुख प्रेरणा देणारे कार्यक्रम ते सतत राबवत असतात .म्हणून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात .आणि माझे असे सामाजिक उपक्रम पुढे चालूच राहतील असे त्या म्हणाल्या..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..!
Next Article तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे मग PhonePe द्वारे घरभाडे भरता येईल ! सोबत कॅशबॅक ही मिळवा
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.