Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

mahalokwaniBy mahalokwaniDecember 25, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड ता.25

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जामखेड तालुका आयोजित ना डॉ रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केक कापून कार्यक्रम संपन्न झाला. सुनील भाऊ साळवे रिपाइं जिल्हाध्यक्ष शामीर सय्यद, नगरसेवक मा बाळासाहेब शिंदे रिपाइं जामखेड तालुका अध्यक्ष धरम दादा घायतडक, बाबा सोनवणे रिपाइं युवक जिल्हा कार्याध्यक्ष, देवा साळवे युवक तालुकाध्यक्ष, शिवाजी साळवे,सुजीत धनवे, राम साळवे ग्रामपंचायत सदस्य, बापू जावळे महादेव महारनवर,राज गायकवाड, लखन साळवे निवारा बाल गृह अधिक्षक वैजीनाथ केसकर,आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

या वेळी सुनील भाऊ साळवे रिपाई यांनी आपल्या भाषणातून ना डॉ रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढत आहे सर्व सामान्य लोकांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करुन रिपब्लिकन पक्ष ना डॉ रामदासजी आठवले साहेब यांच्या रुपाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर केंद्रात मंत्री पदाचा मान आंबेडकरी चळवळीतील सर्व सामान्य माणसाशी नाळ जोडलेले ना डॉ रामदासजी आठवले यांना मंत्रीपद मिळाले याचा सर्व सामान्य लोकांना अभिमान आहे. शेवटी केक कापून वाढदिवसानिमित्त ना डॉ रामदासजी आठवले साहेब यांना शुभेच्छा दिल्या. आभार रिपाइं जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article२५ डिसेंबर १९४२
अहमदनगर सरोज टॉकीज येथे स्वातंत्र्यवीर हबीब खान, रत्नम पिल्ले यांनी केला बॉम्बस्फोट.
Next Article काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना गंभीर दुखापत उपचारासाठी मुबंईमध्ये दाखल
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.