Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !

Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 10, 2023Updated:February 10, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

Solapur आतापासूनच सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून पसंती आणि नापसंती सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच विधान केले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे की राष्ट्रवादीकडे याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे रोहित पवार म्हणाले होते. तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शाब्दिक वार सुरू झाले. आता रोहित पवारांच्या विधानावर बोलताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी खिल्ली उडवली आहे.

कोण रोहित पवार? त्यांना मॅच्युरिटी यायला वेळ लागेल, आ. प्रणिती शिंदे यांनी पवारांची खिल्ली उडवली.
@RRPSpeaks @ShindePraniti #Solapur #pranitishinde pic.twitter.com/TmSW75vlc8

— Mahalokwani (@mahalokwani) February 10, 2023

प्रसार माध्यमांसोबत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘कोण रोहित पवार? मला माहित नाही. पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा काही जणांमध्ये असतो. थोडा दिवस द्या त्यांना, म्हणजे मॅच्युरिटी येईल.’

दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत हॅट्रिक मारणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी काँग्रेस पक्षातून तीव्र विरोध होत आहे. यावेळेची लोकसभा निवडणुक काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच लढवावी, याची अधिक मागणी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या प्रणिती शिंदेंना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होत आहे. पण लोकसभेची निवडणुक लढण्यासाठी खरंच प्रणिती शिंदे हातात कमळ घेणार का? हे येत्या काळातच समजेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची फास्ट ट्रॅक चौकशी करण्यात यावी-गफ्फारभाई पठाण
Next Article सोमवारी शिर्डीत नाभिक समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक मेळाव्याचे आयोजन – बाळासाहेब भुजबळ
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.