Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खर्डा येथे वडार समाजाच्या कार्यालयाचे निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते उद्घाटन; वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे- अँड. अरुण जाधव

खर्डा येथे वडार समाजाच्या कार्यालयाचे निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते उद्घाटन; वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे- अँड. अरुण जाधव

mahalokwaniBy mahalokwaniJune 16, 2023Updated:June 16, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

खर्डा येथे वडार समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक अँड डॉ.अरुण जाधव यांनी खर्डा येथे व्यक्त केले.
यावेळी भाजपा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रवी सुरवसे, सरपंच वैजिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,माजी सरपंच आसाराम गोपाळघरे,संजय गोपाळघरे,महिला काँग्रेसच्या ज्योतीताई गोलेकर, वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे, उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले, सुनील साळुंखे, बिबीशन चौगुले, विलासशेठ खिवंसरा, हनुमंत कातोरे, भागवत सुरवसे, राजू डोके, कल्याण सुरवसे, दत्तात्रय भोसले,बाजीराव गोपाळघरे,ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, दादा जमकावळे,महालिंग कोरे, राजू मोरे, गणेश शिंदे, दादा जावळे, योगेश सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.


अँड. जाधव बोलताना पुढे म्हणाले की, समाजातील भटक्या जमातीत असणारी आमच्या अठरापगड जातीला छत्रपती शाहू महाराजांनी न्याय देण्याचे काम केले आहे. शब्दाला पक्क्या असणाऱ्या आमच्या भटक्या जाती असून आमच्याबरोबर सावड केली तर ती सावड आम्ही पूर्णच करणारे आहोत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आम्हाला बरोबर घेऊन चलावेच लागेल.खर्डा येथील वडार समाज हा धार्मिक प्रवृत्तीचा असून अनेक सामाजिक उपक्रम येथील जय बजरंग तरुण मंडळांनी केलेले आहेत, त्याचबरोबर येथील नवरात्र उत्सव ही पाहण्यासारखा असतो येथील समाजातील लोक हे गवंडी काम,दगड फोडणे, ठेकेदारी,कॉन्ट्रॅक्टदार व इतर व्यवसायही या समाजातील मुले आज करीत असल्याने या समाजाने प्रगती मध्ये मोठी झेप घेतली आहे, सर्व कार्यकर्ते दिवसभर काम करून संध्याकाळी एकत्र येतात त्यांना बसण्यासाठी सुंदर अशा कार्यालयाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे. वडार समाजाच्या पाठीमागे येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी उभे राहून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन शेवटी अँड अरुण जाधव यांनी केले.

हे नक्की वाचा

Mansoon Update| Biporjoy बिपर्जय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट


यावेळी विजयसिंह गोलेकर, रवी सुरवसे, सरपंच वैजीनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांचा सत्कार वडार समाजाचे अध्यक्ष बबलू सुरवसे उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले यांनी केला.तसेच माजी अध्यक्ष बिबीशन चौगुले उपाध्यक्ष कांतीलाल डोके यांचाही चांगले काम केल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ हे बोलताना म्हणाले की, खर्डा येथील वडार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम मी करणार आहे,तसेच पुढील काळात तुमची साथ माझ्याबरोबर राहू द्या मी सदैव तुमच्या बरोबर राहणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी सागर गुळवे, फिरोज मापाडी, भास्कर गोपाळघरे, बाळू गीते, प्रशांत कांबळे,आकाश पवार, ओमसिंग भैसडे, टील्लू पंजाबी,संजय सुर्वे, बबन मदने, राम ढेरे, राजू लोंढे, पत्रकार अनिल धोत्रे, बापू ढगे,महाराज सकट, मोहसीन तांबोळी, शंकर गायकवाड, गणेश सुळ, सचिन सुरवसे, सोनू विटकर, राजकुमार चौगुले, महेश डोके, भीमराव सुरवसे, परमेश्वर सुरवसे, संदीप सुरवसे, तात्या सुरवसे, संदीप मुरकुटे,महेश डोके, बबलू डोके, मेघराज सुरवसे, प्रकाश सुरवसे, इत्यादी सह खर्डा वडार समाजातील कार्यकर्ते व बहुसंख्येने खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दत्तराज पवार यांनी केले तर आभार रतिलाल डोके यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMansoon Update| Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट
Next Article अहमदनगर शहरातील उपनगरातील पारिजात चौकातील गाळ्यांना प्रचंड आग; नगरसेवक निखिल वारे,अजिंक्य बोरकर यांनी दाखवली तत्परता.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.