Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खानवटे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचा कलशारोहन समारंभ – गोविंद महाराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न

खानवटे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचा कलशारोहन समारंभ – गोविंद महाराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniDecember 19, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे

खानवटे तालुका दौंड येथे दिनांक9/12/2022 रोजी सकाळी 7 ते 11या वेळेत जुने ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिराचा कलशरोहन समारंभ ह. भ .प .बालब्रह्मचारी गोविंद महाराज शिंदे त्यांच्या हस्ते संपन्न झाला या मंदिराच्या सभामंडपासाठी व शिखराच्या कामासाठी व कलश बसविण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी .गावात झोळी फिरवून वर्गणी मागितली होती तसेच .या मंदिरासाठी आमदार राहुल दादा कुल यांनी दहा लाख रुपये निधी सभा मंडपासाठी दिला आहे.

या मंदिराचे बांधकाम हुतात्मा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज चौथे नातू कै..दत्ताजीराव दिनकरराव राजेभोसले सावर्डेकर सरकार यांनी .. 1939 साली बांधकाम । केले होते याच मंदिराचा। जिर्णोध्दार व आज।पाच जोडपे पुजेला बसून होम यज्ञ करून। कलशरोहन सर्व ग्रामस्थांनी मिळून केला.

हे दैवत खानवटे गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान म्हणून मानले जाते या कार्यक्रमाला आलेल्या सर्व भाविक भक्तांनी साजूक तुपातील खिचडीचा आस्वाद घेतला. या धार्मिक कार्यक्रमाला .माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट तंटामुक्ती अध्यक्ष दिपकराव ढवळे खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन संभाजी तात्या पवार. दत्तात्रय भोसले.रामभाऊ कन्हेरकर. सोमनाथ पोटफोडे यांनी विशेष प्रयत्न केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा
Next Article गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.