Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » खानवटे तालुका दौंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा

खानवटे तालुका दौंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे यांनी आज 26 जानेवारीचे औवचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायत खानवटे यांनी मोलाचे सहकार्य केले

या चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिला भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती चिमुकल्याने अतिशय सुंदर .कार्यक्रम सादर केल्याने ग्रामस्थांनी मुलांचे व शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले.मुलांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी खाऊ व रोख रक्कम बक्षिसे म्हणून दिली .

किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम. सौ भिसे मॅडम. श्री मेंगडे सर.श्री बोरुडे सर.यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमा वेळी सरपंच जयाताई खुटाळे. उपसरपंच अभय राजे भोसले. एडव्होकेट किशोर माहुरकर. अर्जुनराव गायकवाड. वैभव लोखंडे .खानवटे विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार. श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास पवार. माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट. माजी सरपंच मच्छिंद्र आप्पा पोटफोडे .माजी सरपंच शंकर पवार .सौ अंजली ढवळे. पोलीस पाटील सौ उर्मिला गायकवाड .ग्रामपंचायत सदस्या सौ .मेघा राजे भोसले.माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश माहुरकर. भीमचंद शिरसट. रंगनाथ ढवळे. सुधीर ढवळे. मुबारकभाई शेख.युवा सौरभ भोसले. मराठा महासंघाचे कार्यकर्ते. शिवसेना शाखाप्रमुख विलास जाधव. कांबळे ग्रामसेवक. व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवीर वाजेकर कॉलेजमध्ये “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा..
Next Article पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात..! यावर आता रोहित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया.
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.