Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गजानन महाराजांच्या पालखीचे पिंप्री वरुड येथे ग्रामस्थ्यांकडून मोठ्या भक्तिभावाने स्वागत !

गजानन महाराजांच्या पालखीचे पिंप्री वरुड येथे ग्रामस्थ्यांकडून मोठ्या भक्तिभावाने स्वागत !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2022Updated:December 28, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंप्री वरुड येथे शिरूर येथील श्रद्धा भूमी ते प्रगट भूमी असा प्रवास असून या पालखीमध्ये २०० महिला आणि पुरुषांचा सहभाग होता. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता ही दिंडी अविरत चालू आहे. शिरूर गाव आणि परिसरातील महिला आणि पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावाने या दिंडीत सहभागी झाले होते.

नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !

महिलांनी तुळशी कळस डोक्यावर घेऊन तर सहभागी झालेल्या पुरुषांनी विविध वेशभूषा करून भगवे ध्वज पताका, बँड, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात मार्गे हळूहळू चला मुखाने गजानन बोला, गण गण गणात बोते अशा नामघोषात गजानन महाराजांच्या दिंडीचे पिंप्री वरुड येथे आगमन झाले. पिंप्री वरुड येथील मंदिर व्यवस्थापन आणि गावकऱ्यांनी मंदिरासमोर सदा मारून रांगोळी काढून मार्गावर झेंडू आणि गुलाबाचा गालिचा तयार करून दिंडीचे स्वागत केले.तसेच गावातील गजानन महाराज मंदिरासमोर महाआरती करून गावातर्फे चहापाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यानंतर ही दिंडी येथून शेगावकडे मार्गस्थ झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !
Next Article IND vs SL : टॅलेंट असूनही टीममध्ये संधी नाही, टीम इंडियात ‘हा’ खेळाडू राजकारणाचा ‘बळी’ !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.