Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गांधीनगर भागातील महिलांचा महानगरपालिकेवर मोर्चा ; आठ दिवसात रस्त्यावरचे खड्डे न बुजविल्यास काढणार तिरडी मोर्चा..

गांधीनगर भागातील महिलांचा महानगरपालिकेवर मोर्चा ; आठ दिवसात रस्त्यावरचे खड्डे न बुजविल्यास काढणार तिरडी मोर्चा..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी गांधी नगर , रेणुकानगर या भागातील अनेक महिलांनी अहमदनगर महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता , यामध्ये त्यांची अशी मागणी होती कि, बोल्हेगाव फाटा चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर हा सरळ रस्ता असून या रस्त्यावर प्रचंड खडे , आणि चिखल झाला आहे , या रोड वर मोठी रहदारी आहे शाळकरी लहान मुले , या रस्त्यावरून ये जा करत असतात , त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्तेमुळे लहान मुलांना जीव वेठीस धरून शाळेत जावे लागत आहे ,

आत्ता पर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत, अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे , पण अद्याप पर्यंत , महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ना येथील खड्डे बुजविण्यात आले नाहीत, किंवा नीट पाहणी पण केली नाही, या अगोदर महिलांनी आयुक्त यांना भेटून निवेदन दिले होते , चार दिवसात हे काम मार्गी लावण्यात येईल असे खोटे आश्वासन मा. आयुक्त साहेबानी दिले होते, आज पुन्हा महिलांनी या प्रश्नाबाबत आयुक्तांना निवदेन दिले आहे कि आमचा हा प्रश्न पुढील ८ दिवसात मार्गी लागला नाही तर , अधिकाऱयांची तिरडी काढण्यात येईल , हा तिरडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असे निवदेन आणि इशारा दिला आहे ,

यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे यांनी देखील या प्रश्नाबाबत या अगोदर

वेळोवेळी अधिकाऱ्यांना या रोडच्या बाबतीत कल्पना तसेच निवेदन सुद्धा दिले आहे , यावेळी बोलताना ते म्हटले कि, आमच्या भागात या रोडची झालेली अवस्था पाहून गॅस गाड्या सुद्धा यात येत नाहीत , आमच्या महिलांना डोक्यावर गॅस टाकी घेऊन २ किमी जावे लागते , जर या रस्त्यावरील खड्डे ८ दिवसात बुजविले नाही तर यापुढचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसाहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Next Article जामखेड नागेश विद्यालयत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.