Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » घरकुल-अमृत महाआवास अभियान काळात जामखेड तालुक्यात विक्रमी 2000 घरे पूर्ण !

घरकुल-अमृत महाआवास अभियान काळात जामखेड तालुक्यात विक्रमी 2000 घरे पूर्ण !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2023Updated:March 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

अमृत महाआवास अभियानात अहमदनगर जिल्ह्याने आत्तापर्यंत 16500 घरे पूर्ण करून राज्यात सर्वोच्च राहण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जामखेड प्रथम क्रमांकावर असून जामखेड तालुक्यात 2011 घरे पूर्ण आहेत. 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेले हे अभियान 31 मार्च रोजी संपत आहे. या कालावधीत जामखेड तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वाधिक 1610 तर राज्यपुरस्कृत योजनेचे 401 अशी एकूण 2011 घरे पूर्ण केली आहेत. याबद्दल पंचायत समिती प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभियान कालावधीत सर्वाधिक।घरे पूर्ण करण्यात पंचायत समितीचे सर्व संबंधित अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, RHE, CDEO, रोजगार।सेवक, केंद्र चालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे.

अभियान अद्याप सुरू।असून 31 मार्च ला संपणार आहे. तोपर्यंत उर्वरित सर्व घरे पूर्ण करून राज्यात प्रथम येण्याचा मान आपल्याला मिळवायचा चंग पंचायत समितीने बांधला आहे. या यशात जामखेड तालुक्यातील पत्रकारांचाही मोठा वाटा आहे. कधी झाली नव्हती एवढी जाणीव जागृती पत्रकार बंधूनी केली. काही गावात वर्तमानपत्रातील बातम्यांचे फ्लेक्स लागले. हे महाराष्ट्रात फक्त जामखेडमध्ये घडले असेल.

मा. तहसीलदार साहेबांनी गौण खनिजाबाबत वेळोवेळी मदत केल्याने काम अधिक सोपे झाले. जामखेड तालुक्यातील सन्माननीय जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य, सक्रिय कार्यकर्ते/सामाजिक कार्यकर्ते यांनीही घरकुल भेटी देताना अधिकारी/कर्मचाऱ्यांना मोठी मदत केली.


मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मा. प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, तसेच DRDA चे साळवे साहेब आणि टीम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. CEO साहेबांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन 2-3 बैठका घेतल्या, DRDA ने तांत्रिक अडचणी।सोडविण्यासाठी दिवस रात्र प्रतिसाद दिला, यामुळे काम करण्यास चालना मिळाली.
-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड.

मा.खा. सुजयदादा विखे-पाटील, मा.आ.रोहितदादा पवार आणि मा.आ.प्रा. राम शिंदे साहेब यांनीही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल खासदार महोदय आणि दोन्ही आमदार महोदयांचेही प्रशासनाने आभार मानले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत तात्यांना दिलेला शब्द मी पाळला – आमदार प्रा राम शिंदे
Next Article करुणा शर्मा- शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेणार; धनंजय मुंडेंवर करा ही मोठी कारवाई..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.