Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चौंडीत पार पडला हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ : बचत गटांना 20 लाखांच्या कर्जाचे वितरण

चौंडीत पार पडला हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ : बचत गटांना 20 लाखांच्या कर्जाचे वितरण

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


“बचत गटातील सर्व महिलांनी एकजूट दाखवावी. आज तुम्ही जे भोगत आहात ते तुमच्या मुलांनी भोगू नये यासाठी महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे.
सौ.आशाताई राम शिंदें
माजी सभापती ,जा
मखेड

जामखेड तालुका प्रतिनिधी :- धनराज पवार

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी रथसप्तमी निमित्त हळदी कुंकू, तिळगुळ समारंभ आणि महिला बचत गट कर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे ह्या होत्या.

” स्वता:च्या संसारासाठी बचत गटाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याचा विचार महिलांनी ‘करावा”, बचत गटाच्या माध्यमांतून तुम्हाला जो निधी मिळणार आहे, त्याच्यात बचत करून तुम्हाला तुमच्या मुलांचे चांगले शिक्षण करता येईल, त्यामुळे बचत गटाच्या चळवळीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी केले.

कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत..


दरम्यान यावेळी चौंडी गावातील बचत गटांना तब्बल 20 लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.यामध्ये आशा महिला स्वयंसहायता समूहास दोन लाख, स्त्री शक्ती समूहास 2 लाख 60 हजार, ईश्वरी महिला बचत गटास 2 लाख, अहिल्यानगर समूहास दोन लाख, लक्ष्मी महिला समूहास तीन लाख, भाग्यलक्ष्मी समुहास दोन लाख वीस हजार, बिस्मिल्ला समूहास तीन लाख, तर रमाई समूहास दोन लाख 65 हजार असे एकुण 19 लाख 45 हजाराचे कर्जवाटप करण्यात आले.

कर्ज वितरण कार्यक्रमानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे आणि आशाताई शिंदे यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून समई भेट देण्यात आली. तर मनिषा मोहळकर यांच्याकडून बकेट भेट देण्यात आली.

यावेळीयावेळी आमदार राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे, भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षा मंजुश्रीताई जोकारे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषा मोहळकर, चोंडीच्या माजी उपसरपंच वर्षा उबाळे, संकल्प ग्राम संघाच्या अध्यक्षा अनिता मोहोळकर, स्वाती गोरे, मीना उबाळे, भाग्यश्री कोकाटे, नीलम सोनवणे, कोमल कदम, वैशाली शिंदे, विद्या खरात, प्रीती देवकर,पूनम मस्के, मुमताज सय्यद, मंगल रोमाडे, सुमन खरात, विद्या खरात, मीना उबाळे, भाग्यश्री कोकाटे सह आदी महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSatyajit Tambe |सत्यजीत तांबे यांचा ऐतिहासिक विजय..! मविआच्या शुभांगी पाटील इतक्या मतांनी पराभूत…
Next Article बाबु कोकाट यांचा कृषी विभागाच्या वतीने सन्मान संपन्न..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.