Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीच्या 37 विद्यार्थ्याची कंपन्यांमध्ये निवड

छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीच्या 37 विद्यार्थ्याची कंपन्यांमध्ये निवड

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 24, 2023Updated:January 24, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संपादक :-सचिन कांबळे:- 9604737188

महालोकवाणी न्यूज:-दिनांक 24 जाने 2023

नेप्ती, अहमदनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांची करिअर लॅबस बेंगलोर आयोजित कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड झाली असून त्या माध्यमातून तीन ते साडेसात लाखांचे भर भक्कम वार्षिक पॅकेज उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये अंतिम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिकणाऱ्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू असतानाच बेंगलुरु येथील कंपनीत निवड झाली आहे त्यामुळे छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे … बेंगलोर येथील करिअर लॅम्प्स या कंपनीतर्फे श्री सलमान जिया , कंपनी सेक्रेटरी , मनोज पडघन श्री अतुल सागर श्री मयंक यादव यांच्या टीम मार्फत महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये छत्रपती शिवाजी अभियांत्रिकीच्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पर्सनल तथा टेक्निकल इंटरव्यू घेण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होण्याकरता सुसज्ज असा ट्रेनिंग ऑफ प्लेसमेंट विभागामार्फत पूर्व तयारी करून घेऊन निवड होण्याकरता पूर्ण कौशल्य साठी व्यासपीठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. महाविद्यालयामध्ये असणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय कमी खर्चात शैक्षणिक सोयी सुविधा या उपलब्ध असून त्यांचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभघ्यावा असे आव्हान प्राचार्य. डॉ. वाय आर खर्डे यांनी केले आहे.

महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक व कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना व रोजगार अभिमुख शिक्षण यावरती विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत आणि त्याचे रिझल्ट हे प्लेसमेंटच्या माध्यमातून आपल्या समोर येतच आहे’ तसेच कंपन्यांमध्ये निवडी करता महाविद्यालयांमध्ये सुसज्ज असणारा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग हा अंतिम अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असतो त्यामध्ये प्रामुख्याने कंपनी करता लागणाऱ्या स्किल्स चा समावेश होतो.

या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे पाटील, सचिव माननीय श्री जी डी खानदेशी, सहसचिव माननीय श्री विश्वासराव आठरे , खजिनदार माननीय श्री विवेक भापकर व सर्व संस्था विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleधनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय आज..! निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष
Next Article 108श्री.महंत पंडित सुच्चासिंगजी माध्यमिक व सबलोक प्राथमिक चे स्नेहसंमेलन संपन्न
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.