Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेडचे नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांचे हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापुजा संप्पन्न.!

जामखेडचे नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांचे हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापुजा संप्पन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

धनराज पवार:

गुरुवार दि.२९/६/२०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त जामखेड शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिरात विठ्ठल – रुक्मीणी मातेचा अभिषेक व महापुजा संपन्न झाली.


यावेळी महापुजेसाठी जामखेडचे कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार मा.श्री.मनोजजी भोसेकर व त्यांची पत्नी सौ.प्रियाताई भोसेकर तसेच जामखेडचे मंडलअधिकारी (सर्कल) मा.श्री.नंदकुमार गव्हाणे व त्यांच्या पत्नी सौ.हर्षदाताई गव्हाणे यांचे हस्ते संप्पन्न झाली. ही दोन्हीही दांम्पत्य पुजेसाठी उपस्थीत राहील्याबद्दल हनुमान मंदीर ट्रस्ट चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.भोसेकर दांम्पत्याचा सत्कार मंदीर ट्रस्टचे विश्वस्त माऊली अंदुरे व त्यांच्या पत्नी सौ.मंजुषा अंदुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गव्हाणे दांम्पत्याचा सत्कार मंदीर ट्रस्टचे विश्वस्त गणेश मासाळ व त्यांच्या पत्नी सौ.कल्याणी मासाळ यांचे हस्ते करण्यात आला.


सदर प्रसंगी श्री.धर्माधिकारी मेजर,गुरसाळी टेलर,संगीत विषारद पवार,संगीतविषारद बडे सर,बारगजे सर,नारायणराव वासकर,बाळासाहेब वाघ सर यांनी सुश्राव्य असा संगीत भजनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशश्वीतेसाठी मंदीर ट्रस्टचे सचिव श्री.कल्याणराव घायाळ देवा सदस्य श्री.महेश देशमाने,सौ.योगिताताई देशमुख,सौ.संगिताताई तोरडमल श्री.माऊली अंदुरे,गणेश मासाळ,तुकाराम अंदुरे,सौ.गितांजली अंदुरे,सौ.मंजुषा अंदुरे,श्री.सचिन देशमुख,मधुकर आप्पा लोहकरे यांनी परीश्रम घेतले.


या कार्यक्रमासाठी श्री दत्ताञय तोरडमल सर,श्री सुंदरकाका देशमुख , श्री बाबासाहेब देशमाने, श्री बाळासाहेब वाघ सौ.द्वारकाताई शिंदे,सौ.कल्याणीताई मासाळ तसेच मंदिराचे पुजारी श्री गुरव, सौ. राणीताई गुरव, श्री विजय भोसले, श्री संजय परदेशी व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. महाअभिषेक व महाआरती नंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरांमध्ये बकरीद ईद आणि ईद-उल अजहा उत्साहात साजरी.!
Next Article भन्ते सुमेध बोधी यांची अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड; जामखेड येथील बौद्धउपासक,उपासिका यांच्या वतीने सत्कार.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.